agriculture news in marathi, pulses purchasing status, solapur, maharashtra | Agrowon

सोलापूरात २४०८ क्विंटल उडीद, मूग, सोयाबीनची खरेदी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 जानेवारी 2018

सोलापूर  : नाफेडच्या वतीने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात सुरू केलेल्या हमीभाव खरेदी केंद्राच्या माध्यमातून २४०८ क्विंटल उडीद, मूग व सोयाबीन या शेतमालाची हमीभावाने खरेदी केली आहे. ५११ शेतकऱ्यांकडून तब्बल एक कोटी २६ लाख ७१ हजार रुपयांचा शेतीमाल हमीभावाने खरेदी केल्याची माहिती समितीचे प्रशासक सुरेश काकडे यांनी दिली.

सोलापूर  : नाफेडच्या वतीने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात सुरू केलेल्या हमीभाव खरेदी केंद्राच्या माध्यमातून २४०८ क्विंटल उडीद, मूग व सोयाबीन या शेतमालाची हमीभावाने खरेदी केली आहे. ५११ शेतकऱ्यांकडून तब्बल एक कोटी २६ लाख ७१ हजार रुपयांचा शेतीमाल हमीभावाने खरेदी केल्याची माहिती समितीचे प्रशासक सुरेश काकडे यांनी दिली.

यंदाच्या हंगामात मोठ्या प्रमाणावर उडदाची खरेदी करण्यात आली आहे. २२२९ क्विंटल उडदाची ५४०० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केली आहे. खरेदी केलेल्या उडदाची किंमत एक कोटी २० लाख आहे. एक हजार क्विंटल खरेदी केलेल्या उडदाचे ५४ लाख आले आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जात असून, उर्वरित रक्कम लवकरच प्राप्त होईल, असा विश्‍वास काकडे यांनी व्यक्त केला. यंदाच्या हंगामात एक लाख ८९ हजार रुपयांचा मूग व चार लाख ४२ हजार रुपयांचे सोयाबीन हमीभाव दराने खरेदी करण्यात आले आहे.

 

इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...
शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे विदर्भ,... पुणे ः पश्चिम महाराष्ट्रातील दूध व ऊस...
औरंगाबादेत बटाटा प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
धुळीतील जिवाणूंना रोखण्यासाठी हवे...खिडक्यातून आत येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे धुळीमध्ये...
हळदीमध्ये भरणी, खत व्यवस्थापन...हळदीची उगवण आणि शाकीय वाढ यांनतर पुढील दोन...