Agriculture news in Marathi, Pune APMC market | Agrowon

पुण्यात आले, वांगी, भुईमूग, कारल्याचे दरात सुधारणा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२७) भाजीपाल्याची सुमारे २२५ ट्रक आवक झाली हाेती. आवक घटल्याने आले, वांगी, भुईमूग, कारली, बीट यांच्या दरात वाढ झाली हाेती. तसेच भिजलेल्या पालेभाज्यांचे प्रमाण जास्त असल्याने चांगल्या पालेभाज्यांना मागणी वाढल्याने दर वाढले हाेते.

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२७) भाजीपाल्याची सुमारे २२५ ट्रक आवक झाली हाेती. आवक घटल्याने आले, वांगी, भुईमूग, कारली, बीट यांच्या दरात वाढ झाली हाेती. तसेच भिजलेल्या पालेभाज्यांचे प्रमाण जास्त असल्याने चांगल्या पालेभाज्यांना मागणी वाढल्याने दर वाढले हाेते.

भाजीपाल्यांच्या प्रमुख आवकेमध्ये परराज्यांतील आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून शेवगा सुमारे ६ टेंपाे, कर्नाटक आणि गुजरात येथून २२ टेंपाे हिरवी मिरची आणि १० टेंपाे काेबी, मध्य प्रदेशातून गाजर ८ टेंपाे, कर्नाटकातून भुईमूग सुमारे २ टेंपाे, मध्य प्रदेश आणि गुजरात येथून लसूण सुमारे पाच हजार गोणी, तर आग्रा, इंदूर, गुजरात आणि तळेगाव येथून बटाट्याची सुमारे ५० ट्रक आवक झाली हाेती.

स्थानिक विभागातील आवकेमध्ये सातारी आले सुमारे दीड हजार गाेणी, टोमॅटो सुमारे ५ हजार क्रेट्स, कोबी फ्लाॅवर प्रत्येकी सुमारे १५ टेंपाे, सिमला मिरची १२ टेंपाे, तर भुईमूग शेंग १०० गाेणी, पारनेर, पुरंदर, वाई सातारा परिसरांतून मटार सुमारे एक हजार गाेणी, तांबडा भाेपळा १२ टेंपाे, पावटा ७ टेंपाे, भेंडी आणि गवार प्रत्येकी सुमारे १० टेंपाे, तर कांदा सुमारे ६० ट्रक आवक झाली हाेती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव :
कांदा : १७०-२१०, बटाटा : ६०-१००, लसूण : २५०-४५०, आले सातारी : १८०-२४०, भेंडी : १५०-२००, गवार : गावरान व सुरती १५०-२२०, टोमॅटो : २००-३००, दोडका : २००-३००, हिरवी मिरची : २००-२५०, दुधी भोपळा : ६०-१२०, चवळी : १५०-२००, काकडी : ६०-१००, कारली : हिरवी १५०-२००, पांढरी : १००, पापडी : १४०-१६०, पडवळ : २००-२२०, फ्लॉवर : ६०-१००, कोबी : ५०-१००, वांगी : २००-३००, डिंगरी : १४०-१५०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : १५०-२००, तोंडली : कळी २४०-२५०, जाड : १००-११०, शेवगा : ३००, गाजर : १६०-२२०, वालवर : २००-२२०, बीट : १५०-१८०, घेवडा : १५०-२००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : १५०-२००, ढेमसे : १८०-२००, मटार : स्थानिक २००-३००, पावटा : १५०-२००, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : २५०-२८०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००, भुईमूग - ४००-४५०

पालेभाज्यांमध्ये काेथिंबिरीची एक लाख, तर मेथीची सुमारे ५० हजार जुड्यांची आवक झाली हाेती. पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव :
कोथिंबीर : ५००-१०००, मेथी : ५००-८००, शेपू : ३००-५००, कांदापात : ५००-१०००, चाकवत : ४००-५००, करडई : ४००-५००, पुदिना : ३००-५००, अंबाडी : ५००-६००, मुळे : ५००-१०००, राजगिरा : ४००-५००, चुका : ५००-७००, चवळई : ४००-७००, पालक : ६००-७००

फळबाजार
गणेशोत्सवामुळे विविध प्रकारच्या फळांना मागणी वाढल्याने विविध फळांच्या दरात १० ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. विविध फळांच्या आवकेत लिंबाची सुमारे ८ हजार गाेणी, माेसंबी सुमारे ६० टन, संत्रा सुमारे १० टन, सीताफळ अडीच टन, डाळिंब सुमारे २०० टन, कलिंगड सुमारे २५ टेंपाे, खरबूज सुमारे १० टेंपाे, पपई सुमारे २० टेंपाे,  चिकू सुमारे १ हजार बॉक्स, पेरू सुमारे ३०० क्रेट 

फळांचे दर पुढीलप्रमाणे
लिंबे (प्रति गोणी) : ५०-१००, मोसंबी : (३ डझन) : १२०-२२०, (४ डझन ) : ५०-१३०, संत्रा (३ डझन) १५०-३००, (४ डझन) : ८०-१५०, सीताफळ : १०-१५०, (प्रति किलोस) डाळिंब : भगवा : २०-७०, गणेश १०-३०, आरक्ता २०-४०, कलिंगड ५-१५, खरबूज १०-२५, पपई  ३-२०, चिकू : १००-४०० (१० किलाे), पेरू (२० किलो) : ५००-६००, प्लम ५ ते ६ कि. ५००-६००, नासपती १५ कि. ७००-८००, पिअर १५ किलाे ७००-१२००,  सफरचंद सिमला २०-२५ किलाे १५००- २०००, गोल्डन २० ते २५ कि. १०००-१५००

फूलबाजार
गणेशाेत्सवामुळे फुलांना मागणी वाढली असून, पूजेसह सजावटीच्या विविध फुलांना मागणी वाढली आहे. पावसामुळे फुले भिजल्याने आवकेत घट झाली असून, चांगल्या फुलांना अधिक दर मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.  
(प्रतिकिलोचे भाव) पुढीलप्रमाणे : झेंडू ६०-१२०, गुलछडी १६०-३००, बिजली १००-१४०, कापरी ८०-१२०, ॲस्टर : १५-२५, (गड्ड्यांचे भाव) गुलाब गड्डी १५-३०,  गुलछडी काडी : २०-३०, डच गुलाब (२० नग) ६०-१००, लिली बंडल १५-२५, अबोली लड : २००-३००, जरबेरा ३०-६०, कार्नेशियन १००-१८०, शेवंती : २००-३००, जुई ४००-६००.

मटण मासळी
गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. २७) खोल समुद्रातील सुमारे १० टन, खाडीची सुमारे ५०० किलो, तर नदीच्या मासळीची सुमारे ३०० किलो आवक झाली हाेती. तर आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन या मासळींची सुमारे ६ टन आवक झाली हाेती.
भाव (प्रतिकिलो) पापलेट ः कापरी ः१३००- १४००, मोठे ः १२००, मध्यम ः ७५०, लहान ः ५५०, भिला ः ४००, हलवा ः ३२०-४००, सुरमई ः ४४०, रावस लहान ः ४४०, मोठा ः ५०० घोळ ः ४००, करली ः २००-२८०, करंदी ( सोललेली ) ः २४०, भिंग ः २४०, पाला : ८००-१२००, वाम ः २००-३६०, ओले बोंबील ः ६०-१००
कोळंबी - लहान : २००, मोठी : ४००, जंबो प्रॉन्स : १४००, किंग प्रॉन्स ः ७५०, लॉबस्टर ः १४००, मोरी : २००-२८०, मांदेली : ८०, राणीमासा : १६०, खेकडे : १६०-२००, चिंबोऱ्या : ३६०-४००
खाडीची मासळी - सौंदाळे ः १८०-२००, खापी ः १६०-२००, नगली ः २००-४००, तांबोशी ः ४००, पालू ः २००, लेपा ः १००, शेवटे : २००, बांगडा : १६०, पेडवी ः ६०, बेळुंजी ः १००, तिसऱ्या : १६०, खुबे : १२०, तारली : १००
नदीची मासळी - रहू ः १४०, कतला ः १४०, मरळ ः ३२०, शिवडा : १६०, चिलापी : ८०, मांगूर : १२०, खवली : १६०, आम्ळी ः ६०, खेकडे ः १६०, वाम ः ४००
मटण : बोकडाचे : ४४०, बोल्हाईचे ः ४४०, खिमा ः ४४०, कलेजी : ४८०
चिकन - चिकन ः १३०, लेगपीस : १६०, जिवंत कोंबडी : १००, बोनलेस : २३०
अंडी - गावरान - शेकडा : ६२०, डझन : ८४, प्रति नग : ७, इंग्लिश शेकडा : ३६५, डझन : ४८, प्रतिनग : ४

इतर ताज्या घडामोडी
मार्चअखेरपर्यंत टप्प्याटप्याने... मंदीतील ब्रॉयलर्सचा बाजार मार्चअखेरपर्यंत...
पुण्यात लसूण, फ्लॉवर, मटार वधारलापुणे ः वाढता उन्हाळ्यामुळे शेतीमालाचे उत्पादन...
चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये...चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये प्रति...
राहुल गडपाले ‘सकाळ’चे चीफ कन्टेंट क्‍...पुणे : सकाळ माध्यम समूहाच्या संपादक संचालकपदी...
पूर्णधान्य आहाराचा आरोग्यासाठी होतो...आरोग्यासाठी साध्या धान्यांच्या तुलनेमध्ये...
सत्तावीस कारखान्यांकडून १ कोटी २१ लाख... नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांत सुरू असलेल्या...
पुणे जिल्ह्यातील १०० मंडळांमध्ये... पुणे  ः हवामान अंदाजाबाबत अचूक माहिती...
लाचखोर तालुका कृषी अधिकारी 'लाचलुचपत'...अकोला : जलसंधारणाच्या केलेल्या कामांची देयके...
परभणी जिल्ह्यातील चार लघू तलाव कोरडे परभणी ः पाणीसाठा संपुष्टात आल्यामुळे...
स्वखर्चाने शेततळे करणाऱ्यांना मिळेना...औरंगाबाद : शेतीला पाण्याची सोय व्हावी म्हणून...
कोल्हापुरात गुळाचे पाडव्यानिमित्त सौदे कोल्हापूर : येथील बाजार समितीत पाडव्यानिमित्त...
साखरेप्रमाणे कापसासाठी धाेरण ठरवावे :...पुणे : साखरेप्रमाणेच कापसासाठी दरावर लक्ष कें....
राज्यात आज अन्नत्याग आंदोलनमाळकोळी, नांदेड ः आजवर आत्महत्या केलेल्या...
'ईव्हीएम'ऐवजी आता मतपत्रिकांचा वापर...नवी दिल्ली : आगामी निवडणुकांमध्ये इलेक्‍...
राज-पवार भेटीने चर्चेला उधाणमुंबई : दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
परभणीत ढोबळी मिरची १२०० ते १८०० रुपये... परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
औरंगाबाद येथे मोसंबी २००० ते ४५०० रुपये औरंगाबाद  : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी...
कृषी सल्लामार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू...
पशू सल्लागोठ्यातील अस्वच्छतेमुळे बऱ्याचदा दुधाळ जनावरांना...
सांगलीतील द्राक्ष, बेदाणा उत्पादक ढगाळ... सांगली : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ...