agriculture news in marathi, Rabby alive with the recitation of 'Keljhar' | Agrowon

‘केळझर`च्या आवर्तनाने रब्बीला जीवदान
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

सटाणा, जि. नाशिक : केळझर (गोपाळसागर) धरणातून आरम नदी पात्रात बुधवारी (ता. ५) रब्बी हंगामासाठी पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्यात आले. त्यामुळे आरम खोऱ्यातील रब्बीला दिलासा मिळणार आहे.

रब्बी हंगामातील शेती सिंचनासाठी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार, बुधवारी सकाळी धरणातून १७० क्यूसेकच्या प्रवाहाने आरम नदी पात्रात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे ५७२ दलघफू क्षमता असलेल्या केळझर धरणावर पश्चिम भागातील ३८ गावांसह सटाणा शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. रब्बी हंगामात सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्रावरील गहू, हरभरा आदी पिकांनाही त्याचा फायदा होईल.

या आवर्तनामुळे नादीकाठावरील पाणीपुरवठाच्या विहिरींनाही फायदा होतो. शेतीसाठी दुसरे आवर्तन जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सोडण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यातून अंदाजे दीडशे दलघफू पाणी सोडले जाणार आहे. उर्वरित शेवटचे अणि तिसरे आवर्तन १५ मे च्या दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सोडण्यात येईल.

सटाणा शहर व परिसारातील गावांच्या मागण्यानुसार पिण्याच्या पाण्यासाठी ते असेल, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे अभियंता एस. एस. पाटील, आर. आर. निकुंभ यांनी दिली.

इतर बातम्या
सागरी नत्र साखळीतील महत्त्वाच्या...सागरी पाण्यातील अमोनिया ऑक्सिडेशन करणारे...
औरंगाबादेत कामगारांची निदर्शने औरंगाबाद : बाजार समितीमधून हमाल-मापाड्यांची...
पुणे जिल्ह्यात ३७ लाख ३३ हजार टन ऊस...पुणे ः पुणे जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांचा गळीत...
नांदेड विभागात २८ लाख क्विंटल साखरेचे...नांदेड ः नांदेड येथील प्रादेशिक साखर सहसंचालक...
जतला पाणी देण्यास कर्नाटकचे मुख्यमंत्री...जत, जि. सांगली ः तुबची बबलेश्वर (कर्नाटक)...
नाशिक जिल्ह्यात १५ लाख टन चारा उपलब्ध...नाशिक : राज्यातील दुष्काळी भागात गरज आणि मागणी...
बुलडाण्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना...बुलडाणा ः कमी पावसामुळे जिल्ह्यात शासनाने यावर्षी...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ३०० ते १२००...सोलापुरात सर्वाधिक दर ८०० रुपये सोलापूर ः...
पाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...
दुष्काळात बॅंकांची सक्तीची वसुली थांबवा...बुलडाणा ः सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे...
चवगोंडा पाटील, सौरभ कोकीळ, मारुती शिंदे...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची...
कोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...
फुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...
राज्यात थंडीत चढउतारपुणे : छत्तीसगडचा दक्षिण भाग, तेलंगणा आणि...
नाशिक जिल्ह्यातील माती परीक्षणासाठी ‘...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील शेती, गावतळे, जलसंपदा,...
जेजुरीत कुलधर्म कुलाचारासाठी भाविकांची...जेजुरी, जि. पुणे : चंपाषष्ठी उत्सवानिमित्त...
पीककर्जासाठी उपोषणकर्त्या शेतकऱ्याचे...पाथरी, जि. परभणी  : पीककर्जाच्या मागणीसाठी...
सव्वाआठ रुपये दर मिळाला तरच पपईची विक्रीजळगाव  : खानदेशात पपई उत्पादकांना सव्वाआठ...
दोन टप्प्यांत ‘एफआरपी’ला विरोधसातारा : साखरेचे दर कोसळल्याने उसाचा पहिला हप्ता...
केळी दरांची अंमलबजावणी होईनाजळगाव : खानदेशात केळीच्या दरांबाबत दबाव...