| Agrowon

नांदेड, परभणी, हिंगोलीतील ७४ मंडळांमध्ये पाऊस
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 29 जून 2018

नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात अनेक तालुक्यांत पावसाचा जोर कमी झाला आहे. गुरुवारी (ता. २८) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांमध्ये या तीन जिल्ह्यांतील २० तालुक्यांतील ७४ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. माहूर मंडळामध्ये सर्वाधिक ६० मिलिमीटर पाऊस झाला.

नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात अनेक तालुक्यांत पावसाचा जोर कमी झाला आहे. गुरुवारी (ता. २८) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांमध्ये या तीन जिल्ह्यांतील २० तालुक्यांतील ७४ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. माहूर मंडळामध्ये सर्वाधिक ६० मिलिमीटर पाऊस झाला.

नांदेड जिल्ह्यातील माहूर, किनवट, बिलोली, नायगांव तालुक्यांत पावसाचा जोर होता. १२ तालुक्यांतील ५१ मंडळांमध्ये पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील परभणी, गंगाखेड, पालम, सोनपेठ तालुक्यांत पावसाचा जोर अधिक होता. ५ तालुक्यांतील १५ मंडळांमध्ये पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील ३ तालुक्यांतील ८ मंडळांमध्ये पाऊस झाला. सेनगाव तालुक्यातील गोरेगांव मंडळामध्ये सर्वाधिक ५३ मिलिमीटर पाऊस झाला.

मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये) नांदेड जिल्हा ः वसरणी १७, तुप्पा २०, विष्णुपुरी १४, माहूर ६०, वाई ४२, वानोळा २७, सिंदखेड २७, किनवट ३३, मांडवी ४५, बोधडी १५, दहेली ३०, शिवणी ८, उमरी २१, सिंधी १८, गोलेगांव १५, धर्माबाद ७, बिलोली १५, कुंडलवाडी २०, सगरोळी ८, आदमापूर १५, कुरुळा १२, पेठवडज १९, बारुळ १४, नायगांव १२, बरबडा १७, येवती ११, माळकोळी ९, शेवडी ५, कापसी ६.
परभणी जिल्हा ः दैठणा २०,सोनपेठ २२, आवलगांव १८, गंगाखेड ३७, महातपुरी २०, राणीसावरगांव ६, चाटोरी १८, बनवस ६,कात्नेश्वर ५.
हिंगोली जिल्हा ःमाळहिवरा ७, सिरसम २४,बासंबा १५,गोरेगांव ५३,  पानकनेरगांव ५.

इतर ताज्या घडामोडी
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...