agriculture news in marathi, rain possibilities in few places, Maharashtra | Agrowon

राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
बुधवार, 25 जुलै 2018

पुणे : राज्यात ढगाळ हवामान असले तरी पावसाने उघडीप दिली आहे. शनिवारपर्यंत (ता. २८) राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. आज (ता. २५) राज्यात तुरळक ठिकाणी हलका, तर कोकणात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुणे : राज्यात ढगाळ हवामान असले तरी पावसाने उघडीप दिली आहे. शनिवारपर्यंत (ता. २८) राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. आज (ता. २५) राज्यात तुरळक ठिकाणी हलका, तर कोकणात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मध्य प्रदेशात असलेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता कमी झाल्याने राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. रविवारी (ता. २९) बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहे. मात्र, तोपर्यंत राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. मंगळवारी राज्यात सर्वदूर ढगाळ हवामान होते. पावसाच्या काही सरी वगळता मुख्यत: कोरडे हवामान होते. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाच्या मध्यम सरी पडल्या. विदर्भात तुरळक पाऊस पडला.

मंगळवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये - स्राेत कृषी विभाग) :

कोकण : नेरळ ३५, कळकावणे ३२, शिरगांव ४०, अंबवली ३५, तुलसानी ५७, तेरहे ३५, अंबोली ४८, फोंडा ३२, कसाळ ३३, मानगाव ३०, मोखडा ३१.

मध्य महाराष्ट्र : नाणशी ३७, वेळुंजे ३०, बोराडी ३९, मोलगी ३७, घोडसगाव ३९, शेंडी ६३, माले ३२, मुठे ३५, भोलावडे ३२, काले ३७, हेळवाक ३७, महाबळेश्‍वर ३९, तापोळा ८५, लामज १२८, बाजार ३४, आंबा ६६, राधानगरी ५९, सरवडे ३१, कडेगाव ३८, कराडवाडी ३२, गवसे ४०, चंदगड ४६, हेरे ३६.

विदर्भ : जळगाव ३१, आसलगाव ३१, पिंपळगाव ४०, चिखलदरा ४७.

इतर अॅग्रो विशेष
मोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...
पॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे   : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...
ढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही...पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब...
तमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...
ब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक...पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत...
दुष्काळग्रस्तांना सरसकट हेक्टरी ५० हजार...मुंबई : राज्यात यंदा १९७२ पेक्षाही भयंकर...
दूध अनुदान योजनेस ३१ जानेवारीपर्यंत...पुणे : राज्यात उत्पादित होणाऱ्या (पिशवी बंद...
आता कोठे धावे मन । तुझे चरण देखलिया...पंढरपूर, सोलापूर (प्रतिनिधी) :  आता कोठे...
मराठवाड्यात रब्बीची केवळ १९ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा दुष्काळाची छाया किती...
केळीच्या आगारातून आखातात जाणार ४००...जळगाव ः केळीचे आगार असलेल्या जळगाव जिल्ह्यातून...
महाकॉट ब्रॅण्डची चमक पडली फिकीजळगाव ः पूर्व विदर्भ, उत्तर मराठवाडा व खानदेशातील...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथअंबाणी (जि. सातारा) येथील सौ. सुरेखा पांडुरंग...
दक्षिण कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात आज...पुणे : दक्षिण भारतामध्ये असलेल्या ‘गज’...
अभ्यास अन् नियोजनातून शेती देते समाधाननाशिक शहरातील प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध...
‘सीसीआय’ची कापूस खरेदी मंगळवारपासून...जळगाव : कापूस खरेदीसंबंधी जिनिंगमध्ये केंद्र...
दुष्काळ, मराठा आरक्षण अधिवेशनात गाजणारमुंबई : उद्यापासून (ता. १९) मुंबईत सुरू होत...
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...
बा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे!‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली,  पूर...
विना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...
राज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे   : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...