agriculture news in Marathi, Rain possibilities in vidarbha, Maharashtra | Agrowon

विदर्भात आज पावसाची शक्यता
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 एप्रिल 2018

पुणे: राज्यात गुरुवारपासून (ता. ५) पूर्वमोसमी पावसाला सुरवात होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. विदर्भात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. उद्या, गुरुवारी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असून, शुक्रवारपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बुधवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील जळगाव येथे उच्चांकी ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

पुणे: राज्यात गुरुवारपासून (ता. ५) पूर्वमोसमी पावसाला सुरवात होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. विदर्भात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. उद्या, गुरुवारी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असून, शुक्रवारपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बुधवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील जळगाव येथे उच्चांकी ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

पंजाबपासून राजस्थान, पश्‍चिम मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे, तर पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे दक्षिण कर्नाटकपासून कोमारीन भागापर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. ही स्थिती पोषक ठरल्याने गुजरात, राजस्थानचा काही भाग वगळता देशभरात वादळी पाऊस हजेरी लावणार अाहे. तर, शुक्रवारपासून राज्यातही सर्वदूर पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला  आहे. 

बुधवार (ता. ४) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.२, जळगाव ४२.६, कोल्हापूर ३७.०, महाबळेश्वर ३२.६, मालेगाव ४१.६, नाशिक ३९.२, सांगली ३७.७, सातारा ३८.२, सोलापूर ४०.४, मुंबई ३२.१, अलिबाग ३२.०, रत्नागिरी ३२.६, डहाणू ३२.६, आैरंगाबाद ३९.८, परभणी ४१.५, नांदेड ४०.५, अकोला ४२.२, अमरावती ४०.८, बुलडाणा ३९.०, चंद्रपूर ४१.०, गोंदिया ३९.५, नागपूर ४०.७, वर्धा ४२.०, यवतमाळ ४०.८.

इतर अॅग्रो विशेष
चांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स...प्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव. सुमारे एक...
धुराडी २० ऑक्टोबरपासून पेटणारमुंबई : साखर कारखानदारांमधून या वर्षी ऊस गाळप...
राज्याच्या तापमानात वाढपुणे : राज्याच्या बहुतांशी भागात पाऊस थांबला...
मिरचीच्या आगारात सुधारित तंत्राचा वापरअौरंगाबाद व जालना जिल्ह्यातील काही तालुके मिरचीचे...
देशात तब्बल ६८ टक्के दुधात होते भेसळपुणे : देशात दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८...
राज्य बँकेवरील जिल्हा बँकांचे...मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक...
फुलशेतीने दिली आर्थिक साथहिंगोली जिल्ह्यातील तपोवन (ता. औंढा नागनाथ)...
जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...
प्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...
मुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...
ऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई :  राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...
मॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...
सेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...
‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...
महसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...
तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...