agriculture news in marathi, Rainfall in 25 talukas of Nanded, Parbhani, Hingoli | Agrowon

नांदेड, परभणी, हिंगोलीतील २५ तालुक्यांत पाऊस
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 28 जून 2018

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यामधील २५ तालुक्यांतील १०६ मंडळांमध्ये बुधवारी (ता. २७) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. पेरणी केलेल्या, नुकत्याच उगवू लागलेल्या पिकांना तसेच पेरणीसाठी हा पाऊस फायदेशीर ठरणार असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
नांदेड जिल्ह्यातील बिलोली आणि मुखेडवगळता अन्य १४ तालुक्यांतील ५६ मंडळांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला.

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यामधील २५ तालुक्यांतील १०६ मंडळांमध्ये बुधवारी (ता. २७) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. पेरणी केलेल्या, नुकत्याच उगवू लागलेल्या पिकांना तसेच पेरणीसाठी हा पाऊस फायदेशीर ठरणार असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
नांदेड जिल्ह्यातील बिलोली आणि मुखेडवगळता अन्य १४ तालुक्यांतील ५६ मंडळांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला.

नांदेड, अर्धापूर, हदगाव, माहूर, मुदखेड, उमरी, भोकर, किनवट, हिमायतनगर तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. परभणी जिल्ह्यातील पालम, गंगाखेड, सोनपेठ वगळता अन्य ६ तालुक्यांतील २१ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. परभणी, जिंतूर, सेलू, पूर्णा तालुक्यात पावसाचा जोर होता. हिंगोली जिल्ह्यातील सर्व ५ तालुक्यांतील २९ मंडळांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला.

मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये) ः नांदेड जिल्हा ः शहर २७, ग्रामीण १९, वजिराबाद २३, वसरणी २८, तरोडा २१, तुप्पा २४, विष्णुपुरी २५, अर्धापूर १४, दाभड १८, मालेगाव २६, हिमायतनगर १२, सरसरम २०, जवळगाव २०,  हदगाव ३७, तामसा २२, मनाठा ६०, पिंपरखेड ३३, निवघा २३, तळणी २५, आष्टी १८, माहूर १५, वाई २९, वानोळा ३५, सिंदखेड ३०, किनवट १५, इस्लापूर ६, मांडवी १६, बोधनी २१, दहेली ९, जलधारा ८, मुदखेड ३३, मुगट ३८, बारड १५, भोकर १७, मोघाळी २०, किन्ही १८, उमरी २५, सिंधी २३, गोलेगांव २२, धर्माबाद ११, करखेली १७, जारिकोट ५, बरबडा १९, कुंटूर १४, लोहा ८, कापसी ६.

परभणी जिल्हा ः परभणी शहर १३, परभणी ग्रामीण १२, झरी २३, पेडगांव १०, पिंगळी १०, जांब १६, जिंतूर १४, बोरी ७, चारठाणा ९, चिकलठाणा २१, कोल्हा १६, पूर्णा १७, चुडावा १४, कात्नेश्वर १५.

हिंगोली जिल्हा ः हिंगोली २१, खंबाळा ७, माळहिवरा २५, सिरसम ३४, नरसी नामदेव ६, डिग्रस ८, कळमनुरी २४, नांदापूर ८, आखाडा बाळापूर २३, डोंगरकडा १८, वारंगा ४७, वाकोडी १२, गोरेगांव १८, आजेगांव २७, साखरा १६, पानकनेरगांव १४, वसमत २८, हट्टा २४, गिरगांव २१, कुरुंदा ४०, टेंभुर्णी २०, आंबा ४१, हयातनगर १६, औंढा नागनाथ २८,जवळा बाजार २९, येळेगाव २७, साळणा २२.

इतर ताज्या घडामोडी
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
इतिहासकालीन जलसंधारण अन् त्यामागचे...दरवर्षी पिढ्यानपिढ्या पावसाचे पाणी वेगवेगळे उपाय...
अभ्यासक्रमात हवा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा...महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, तिथे १२...
ठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...
होळीमुळे द्राक्ष काढणी मंदावलीनाशिक : द्राक्षपट्ट्यात द्राक्ष काढणीसाठी आदिवासी...
एकरकमी एफआरपीबाबत साखर कारखान्यांचे मौनसातारा ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस...
‘बळिराजा'चे सोळा उमेदवार जाहीरकोल्हापूर : देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच...
साताऱ्यात हिरवी मिरची ४०० ते ५०० रुपये...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
धुळ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफुसजळगाव ः लोकसभा निवडणुकीत भाजपचे जळगाव व...
नाशिकमध्ये युतीचे उमेदवार ठरेनानाशिक: लोकसभेच्या निवडणुकीसाठी नाशिक व दिंडोरी...
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...