agriculture news in Marathi, Rainfall forecast at several Places, Maharashtra | Agrowon

राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज
गणेश कोरे
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

पुणे ः काेकण, गाेवा, मध्य महाराष्‍ट्र व मराठवाड्यात रविवारी (ता. १५) तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडेल. तर साेमवार (ता. १६) ते बुधवार (ता.१७) काेकण गाेव्यासह संपूर्ण राज्यात हवामान काेरडे राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

शनिवारपर्यंतच्या २४ तासांत राज्यात सर्वाधिक १०० मिलिमीटर पावसाची नाेंद पुण्यात झाली.

पुणे ः काेकण, गाेवा, मध्य महाराष्‍ट्र व मराठवाड्यात रविवारी (ता. १५) तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडेल. तर साेमवार (ता. १६) ते बुधवार (ता.१७) काेकण गाेव्यासह संपूर्ण राज्यात हवामान काेरडे राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

शनिवारपर्यंतच्या २४ तासांत राज्यात सर्वाधिक १०० मिलिमीटर पावसाची नाेंद पुण्यात झाली.

शनिवारी राज्यात मध्य महाराष्ट्र, काेकणासह गाेव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याची नाेंद हवामान विभागाकडे झाली आहे. तर काेकण गाेव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी व विदर्भात तुरलक ठिकाणी पाऊस झाल्याची नाेंद हवामान विभागाकडे झाली आहे.

शनिवार (ता.१४) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध भागांत झालेला पाऊस ः (मिलिमीटरमध्ये) 
काेकण गाेवा ः वैभववाडी ९०, कणकवली ७०, कर्जत ६०, वेंगुर्ला, संगमेश्‍वर, खालापूर, माणगाव प्रत्येकी ५०, दाभाेलिम, सांगे प्रत्येकी ४०, कुडाळ, चिपळूण, भिरा प्रत्येकी ३०. 
मध्य महाराष्ट्र ः पुणे १००, हातकणंगले ८०, शिराेळ ७०, पंढरपूर, कर्जत ६०, खंडाळा, बावडा, बार्शी, करमाळा, वडगाव मावळ, पारनेर, चाळीसगाव प्रत्येकी ५०, इगतपुरी ४०, तासगाव, शिराळा, गगनबावडा, गारगाेटी, येवला, जामखेड प्रत्येकी ३०.
मराठवाडा ः खुलताबाद ७०, परांडा ६०, आष्टी ४०, तुळजापूर, लाेहारा, भूम, वाशी प्रत्येकी ३०. 
विदर्भ ः माेहाडी ५०, वाशीम २०.

इतर अॅग्रो विशेष
अर्थकारण सुधारणारी तरुणाची एकात्मिक...एकात्मिक शेती पद्धतीचा अंगीकार केल्यानेच सराफवाडी...
कृषी आयुक्तालयातील दक्षता पथक प्रमुखाची...पुणे : राज्याच्या कृषी आयुक्तालयातील दक्षता...
थेट विक्री, प्रक्रियेतून फायदेशीर...दुग्ध व्यवसाय अत्यंत खर्चिक झाला आहे. केवळ...
धान, बोंड अळीग्रस्तांना मदत : पांडूरंग...नागपूर ः गुलाबी बोंड अळीमुळे २० जिल्ह्यांतील...
राज्यात वटाणा प्रतिक्विंटल २००० ते ४५००...पुणे ः राज्यातील वटाण्याचा हंगाम सध्या सुरू झाला...
विनाअनुदानित कृषी महाविद्यालयांचे...पुणे : राज्यातील विनाअनुदानित कृषी...
नाशिकमध्ये ८३ आत्महत्याग्रस्त कुटुंबे...नाशिक : शेतकरी आत्महत्येच्या घटनांना...
शेतीमालाची प्रतवारी, चाळणी सामग्री...पुणे : शेतीमालाची प्रतवारी व चाळणी सामग्री...
बोंड अळीला शासन, बियाणे कंपन्याच...जळगाव ः कपाशीचे बॅसीलस थुरीलेंझीस (बीटी) बियाणे...
शेतमाल खरेदीतील चुका शोधून एक महिन्यात...पुणे: दर्जा असूनही हमीभावाने शेतमालाच्या खरेदीत...
कृषिपंपांची काहींना चुकीची वीजबिले :...नागपूर ः सरकारने कृषिपंपांचे आठ हजार कोटींचे दंड...
`क्रॉपसॅप`मधील चार वर्षांच्या 'पीएफ'...पुणे : राज्यातील कीडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प...
किमान तापमानात चढ-उतारपुणे : राज्यात कोरडे हवामान असून हळूहळू थंडी...
शेतीत फुलताहेत उद्यमशीलतेची बेटं गेल्या वर्षी ''महाएफपीसी'' आणि शेतकरी कंपन्यांनी...
सुस्त प्रशासन, स्वस्थ शासनराज्यात बीटी कापूस व सोयाबीन पिकांवर कीटकनाशकांची...
दूध संघांच्या प्रश्नांवर विरोधक आक्रमकनागपूर : राज्यात सध्या अडचणीत आलेल्या सहकारी दूध...
मुंबई बाजार समिती घोटाळ्यातील दोषींवर...नागपूर : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील...
मलकापूरला कापसाचे दर पाच हजारांपर्यंतअकोला : बोंड अळीने या हंगामात पिकाचे एकीकडे...
महाराष्ट्रात हुडहुडी वाढणारपुणे : मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमी...
देशभरातील शेतकरी संघटनांचा स्वतंत्र...राष्ट्रीय किसान परिषदेच्या समारोपप्रसंगी...