agriculture news in marathi, Rainfall in Pune district | Agrowon

पुणे जिल्ह्यात पावसाची हजेरी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 जून 2018

पुणे : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पुणे जिल्ह्याच्या विविध भागांत मंगळवारी (ता. १९) सायंकाळनंतर पावसाने हजेरी लावली. पुरंदर, खेड तालुक्यांत झालेला हलका ते मध्यम पाऊस खरिपाच्या पिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

पुणे : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पुणे जिल्ह्याच्या विविध भागांत मंगळवारी (ता. १९) सायंकाळनंतर पावसाने हजेरी लावली. पुरंदर, खेड तालुक्यांत झालेला हलका ते मध्यम पाऊस खरिपाच्या पिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

पुरंदर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात मंगळवारी (ता. १९) सायंकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. पावसाचा वेग इतका होता की वाहने चालविणे अवघड झाले होते. भिवरी, बोपगाव, चांबळी, हिवरे, नारायणपूर, भिवडी या ठिकाणी २० मिनिटे जोरदार पाऊस पडला. कुंभोशी, केतकावळे, देवडी, चिव्हेवाडी, दिवे, काळेवाडी, पवारवाडी या ठिकाणी पावसाने तुरळक हजेरी लावली.

माळशिरस परिसरातील राजेवाडी, गुरोळी, वाघापूर, आंबळे, टेकवडी परिसरात जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. वाफसा आल्यानंतर वाटाणा, भुईमूग, गाजर, घेवडा, पावटा यांची पेरणी करणे शक्‍य होणार आहे. खेड तालुक्यातील राजगुरुनगर, चाकण परीसरात वादळी पावसाने हजेरी लावली. पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातही मंगळवारी दुपारी सुमारे अर्धा तास मुसळधार पाऊस झाला.

इतर ताज्या घडामोडी
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...