नगर ः सरकार शहरांचे पोषण करण्यासाठी खेड्यांचे शोषण करत आहे.
ताज्या घडामोडी
मुंबई : मनसेने आधीच पाठिंबा दिलेल्या किसान सभेच्या मोर्चात सहभागी शेतक-यांची आज (रविवार) अध्यक्ष राज ठाकरे भेट घेणार आहेत. सायंकाळी ४.३० वाजता सोमैय्या मैदान, चुनाभट्टी-सायन येथे ही भेट होणार आहे.
शेती, शेतकरी, वन आणि आदिवासीेच्या मागण्यांसाठी नाशिकहून निघालेला किसान सभेचा लाँग मार्चने आज मुंबईत प्रवेश केला.
किसान सभेच्या या लाँग मार्चला शिवसेनेपाठोपाठ राज ठाकरे यांच्या मनसेनेही पाठिंबा जाहिर केला आहे. राज ठाकरे यांनी किसान सभेचे सचिव अजित नवले यांना दूरध्वनी करुन, पाठिंबा जाहीर केल्याची माहिती डॉ. नवले यांनी दिली.

मुंबईत आल्यानंतर या लाँग मार्चमध्ये मनसैनिकही सहभागी होणार आहेत. मनसेने आज ठाण्यात आणि मुंबईत किसान लाँग मार्चाचं जंगी स्वागत केले.
- 1 of 349
- ››