agriculture news in marathi, Raj Thackery meet Sharad Pawar at his residence | Agrowon

राज-पवार भेटीने चर्चेला उधाण
टीम अॅग्रोवन
रविवार, 18 मार्च 2018

मुंबई : दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आता मुंबईत राज ठाकरे यांनी शनिवारी (ता.१७) पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. 

मुंबई : दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आता मुंबईत राज ठाकरे यांनी शनिवारी (ता.१७) पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. 

देशाच्या राजकारणात नेहमीच चर्चेत असणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची नेहमी सर्वपक्षीय नेते भेट घेऊन सल्ला घेतात. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नवी दिल्ली त्यांची भेट घेतली होती. त्यापाठोपाठ राज यांनीही श्री. पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेतली. राज ठाकरे यांनी ४० मिनिटे त्यांच्याशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुण्यात राज यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. त्या वेळी मुंबईत भेटण्याचे ठरले असल्यानेच आज राज हे पवारांच्या भेटीला गेले असल्याची चर्चा मनसेच्या वर्तुळात आहे. आज (ता. १८) मुंबईत राज ठाकरे जाहीर सभेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

आज उद्धव, पवार एकाच व्यासपिठावर
दरम्यान, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या पुस्तकाचे आज (ता. १८) मुंबईत प्रकाशन होत आहे. या निमित्त अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावर येत असल्याने ते काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इतर ताज्या घडामोडी
साताऱ्यात उत्साहात मतदानसातारा  : जिल्ह्यात मंगळवारी लोकसभा...
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...