कमी आणेवारी असलेल्या गावांमध्ये दुष्काळ जाहीर करा : राजू शेट्टी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अमरावती  : ज्या जिल्ह्यांमध्ये ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी आहे, त्या जिल्ह्यांमध्ये दुष्काळ घोषित करून राज्य सरकारने शेतकऱ्यांना ५० हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर करावी, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.

कापूस आणि सोयाबीन परिषदेच्या निमित्याने श्री. शेट्टी विदर्भ दौऱ्यावर असून त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही मागणी केली. आगामी निवडणुकांमध्ये स्वतंत्र लढण्यापेक्षा सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजप विरोधात लढावे, अशी स्वाभिमानी पक्षाची भूमिका आहे. मात्र असे न घडल्यास स्वाभिमानी पक्षसुद्धा स्वबळावर निवडणुका लढण्याच्या मानसिकतेत असल्याचे श्री. शेट्टी म्हणाले. खासदार राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया...

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com