agriculture news in marathi, Rangapanchami celebrated on Jejuri | Agrowon

जेजुरी गडावर देवाची रंगपंचमी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 मार्च 2019

जेजुरी, जि. पुणे : जेजुरी गडावर पारंपरिक पद्धतीने देवाची रंगपंचमी उत्सव साजरा करण्यात आली. त्यानंतर रंगपंचमी उत्सवाला प्रारंभ झाला. खंडोबा देवाला नैसर्गिक रंग लावून देवाची रंगपंचमी झाल्यानंतर भाविक व पुजाऱ्यांची रंगपंचमी सुरू झाली.

जेजुरी, जि. पुणे : जेजुरी गडावर पारंपरिक पद्धतीने देवाची रंगपंचमी उत्सव साजरा करण्यात आली. त्यानंतर रंगपंचमी उत्सवाला प्रारंभ झाला. खंडोबा देवाला नैसर्गिक रंग लावून देवाची रंगपंचमी झाल्यानंतर भाविक व पुजाऱ्यांची रंगपंचमी सुरू झाली.

सोमवारी (ता. २५) पहाटेपासून गडावर देवाची रंगपंचमी पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी होत होती. पूजा अभिषेक करून देवाला नैसर्गिक रंग लावण्यात आला. गाभाऱ्यात सजावट करण्यात आली होती. आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. 
या वेळी देव संस्थानचे कर्मचारी, ग्रामस्थ, पुजारी, सेवकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी रंगपंचमीचा आनंद घेतला. कडेपठार मंदिरावरही रंगपंचमीचे आयोजन करण्यात आले होते.

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
राजगुरुनगरचा आदर्शराजगुरुनगर येथील कांदा व लसूण संशोधन संचालनालयाला...
पीक कर्जवाटपाचा मुहूर्त टळणार?या वर्षी लोकसभेच्या निवडणुका आल्याने आणि मे...
फळबाग वाचविण्यासाठी सलाइनद्वारे पाणी जिंतूर, जि. परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या...
सिन्नर तालुक्यात दुष्काळाने डाळिंब...नाशिक  : पाऊस कमी झाल्याने संपूर्ण सिन्नर...
विदर्भात उष्णतेची लाटपुणे ः मराठवाडा ते उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण मध्य...
शेडनेटगृह अनुदानाचे राज्यस्तरीय दरपत्रक...पुणे : धोरणात्मक कामकाजापासून शेतकरी प्रतिनिधींना...
स्ट्राॅबेरीची बाजारपेठ होतेय अधिक सक्षम महाबळेश्वर तालुक्यात एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनाचा...
आरोग्यदायी ड्रॅगन फ्रूटशरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि...
वनस्पतीच्या ताण स्थितीतील संदेश यंत्रणा...वनस्पतीतील ताणाच्या स्थितीमध्ये कार्यरत होणाऱ्या...
आर्थिक, सामाजिक, कृषिसंपन्न राजुरीचा...आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत व...
नाला खोलीकरणात गेलेे शेत; न्यायासाठी...अकोला ः उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी यंत्रणा...
पावणेतीन हजार कोटींची ‘वसुंधरा’त...पुणे : कृषिविस्तार व सल्ला देण्याचे काम सोडून...
कांदा संचालनालयाला राष्ट्रीय संस्थेचा...पुणे : राजगुरुनगर भागात असलेल्या कांदा, लसूण...
शेतकऱ्यांना मिळणार तालुकानिहाय हवामान...दिल्ली : देशातील सुमारे साडेनऊ कोटी शेतकऱ्यांना...
राज्यात उष्णतेची लाट येणारपुणे : सूर्य आग ओकायला लागल्याने विदर्भात उन्हाचा...
हमीभाव वाढीचा बागुलबुवा आणि वास्तवलोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांच्या...
‘कॅप्सूल’ सुधारणार मातीचे आरोग्यमहाराष्ट्र राज्यासाठी या वर्षी रासायनिक खतांची...
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...