agriculture news in marathi, Rashtrawadi Hallaboll yatra starts from 6 may in konkan, thane | Agrowon

राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा ६ मेपासून कोकण, ठाण्यात
टीम अॅग्रोवन
सोमवार, 16 एप्रिल 2018

मुंबई : सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल यात्रा आता ठाणे, पालघरसह संपूर्ण कोकणात काढण्यात येणार आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हल्लाबोल यात्रेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.

मुंबई : सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल यात्रा आता ठाणे, पालघरसह संपूर्ण कोकणात काढण्यात येणार आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हल्लाबोल यात्रेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.

हल्लाबोल यात्रा पालघर जिल्ह्यापासून सुरू होणार असून, ती ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रवास करणार आहे. ६ मे रोजी यात्रेला प्रारंभ होईल. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक सभा या पद्धतीने यात्रेचे स्वरूप निश्चित केले आहे. ६ व ७ मे रोजी पालघर जिल्ह्यात, तर ११, १२ व १३ मे रोजी ठाणे जिल्ह्यात सभा होणार आहेत. उर्वरित सभांच्या तारखा लवकरच जाहीर होतील, असे सूत्रांनी सांगितले. केंद्र व राज्यातील भाजपप्रणीत सरकारच्या धोरणांविरोधात जनजागृती करण्याचे लक्ष्य ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वेगवेगळ्या टप्प्यांत हल्लाबोल यात्रा काढण्यात येत आहे. 

इतर ताज्या घडामोडी
पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी आयुक्तांना नोटीसकोल्हापूर - जयंती नाल्याचे सांडपाणी थेट...
पदोन्नतीत आरक्षणाचा मार्ग मोकळा;...नवी दिल्ली- अनुसुचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांना...
मुलींना बारावीपर्यंत एसटीचा मोफत पासमुंबई - एसटी महामंडळामार्फत ग्रामीण भागातील...
असा होईल गोकुळ दूध संघ ‘मल्टिस्टेट'कोल्हापूर - जिल्हा सहकारी दूध उत्पादक सहकारी...
वयाच्या 86 वर्षीही सक्रीय राजकारणात डॉ...नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन...
ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...
लागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
कळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...
नाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...