ठाणे झेडपी अध्यक्षपदासाठी शिवसेनेला राष्ट्रवादीचा पाठिंबा : एकनाथ शिंदे

ठाणे जि. प. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेला राष्ट्रवादीचा पाठिंबा : एकनाथ शिंदे
ठाणे जि. प. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेला राष्ट्रवादीचा पाठिंबा : एकनाथ शिंदे

शहापूर : ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेला राष्ट्रवादी कॉंग्रेस पाठिंबा देणार आहे, अशी माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.  जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकू नये, यासाठी विरोधकांनी पुरेपूर प्रयत्न केले; मात्र धनशक्ती विरुद्ध जनशक्ती जिंकली, असेही ते म्हणाले.  

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद शिवसेनेला मिळावे, यासाठी शिवसेनेने शहापूर पंचायत समितीतील उपसभापतिपद राष्ट्रवादी कॉंग्रेसला बहाल केले आहे. 

शिवसेनेला बहुमत असतानाही हा निर्णय घेऊन जिल्हा परिषदेतील सत्तेवर शिक्कामोर्तब केल्याची चर्चा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com