agriculture news in marathi, Ratnagiri News Gava fall in River in Guhagar taluka | Agrowon

गुहागर तालुक्यात गवा रेडा पडला विहिरीत
सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

गुहागर - तालुक्यातील मुंढर आदिवाडी मध्ये एका विहिरीत गवा रेडा पडला आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास हा गवारेडा पडला असावा. सुमारे आठ ते दहा तास हा रेडा पाण्यात पोहत आहे  गवा रेड्याचे वजन अंदाजे 600 किलो आहे. बाहरे पडण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे. पण बाहेर येण्यास योग्य वाट नसल्याने त्याला बाहेर पडणे अशक्य झाले आहे. इतक्या जड वजनाचा गवा रेडा बाहेर काढण्यासाठी आता कसोटी लागणार आहे. 

Video

गुहागर - तालुक्यातील मुंढर आदिवाडी मध्ये एका विहिरीत गवा रेडा पडला आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास हा गवारेडा पडला असावा. सुमारे आठ ते दहा तास हा रेडा पाण्यात पोहत आहे  गवा रेड्याचे वजन अंदाजे 600 किलो आहे. बाहरे पडण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे. पण बाहेर येण्यास योग्य वाट नसल्याने त्याला बाहेर पडणे अशक्य झाले आहे. इतक्या जड वजनाचा गवा रेडा बाहेर काढण्यासाठी आता कसोटी लागणार आहे. 

Video

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...