agriculture news in marathi, Ravikant Tupkar arrested by Pune Police | Agrowon

रविकांत तुपकर यांना पुण्यात अटक
टीम अॅग्रोवन
शनिवार, 21 जुलै 2018

पुणे ः दूध आंदोलनादरम्यान पुणे शहरात जवळपास १० ते १२ दुधाच्या गाड्यांची व टँकरची तोडफोड झाली होती. या तोडफोडच्या घटनांना जबाबदार धरत पुणे पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अमोल हिप्परगे, नांदेड जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले, सुजित हांडे, अमर पाटील यांच्यावर मंगळवारी (ता. १७) गुन्हे दाखल केले होते.

पुणे ः दूध आंदोलनादरम्यान पुणे शहरात जवळपास १० ते १२ दुधाच्या गाड्यांची व टँकरची तोडफोड झाली होती. या तोडफोडच्या घटनांना जबाबदार धरत पुणे पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अमोल हिप्परगे, नांदेड जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले, सुजित हांडे, अमर पाटील यांच्यावर मंगळवारी (ता. १७) गुन्हे दाखल केले होते.

मंगळवारी (ता. १७) पुणे विश्रामगृह येथून अमोल हिप्परगे व अमर पाटील यांना अटक करण्यात आली होती. त्यांनतर दोघांना बुधवारी (ता. १८) ३१ जुलैपर्यंतचा जमीन मंजूर केला होता. परंतु रविकांत तुपकर यांनी पोलिसांना हुलकावणी देत भूमिगत होऊन आंदोलन हाताळले. पोलिसांनी सरकारच्या दबावाखाली मंगळवारपासून (ता. १७) युद्धपातळीवर त्यांचा शोध सुरूच ठेवला होता. रविकांत तुपकर यांच्या शोधासाठी पोलिसांनी पुणे परिसरात ७ ते ८ ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. परंतु त्यांना अपयश आले होते. अखेर शुक्रवारी (ता. २०) रविकांत तुपकर यांना अटक केली. त्यानंतर रविकांत तुपकर, प्रल्हाद इंगोले व इतर कार्यकर्त्यांना पुणे लष्कर न्यायालयामध्ये हजर करण्यात आले असता न्यायालयाने श्री. तुपकर व सहकाऱ्यांना ३१ जुलैपर्यंत तात्पुरता जामीन मंजूर केला.

इतर ताज्या घडामोडी
जंगलातून होणाऱ्या नत्र प्रदूषणाचे...अमेरिकन वनसेवेतील शास्त्रज्ञांनी जंगलातून...
थकीत चुकाऱ्यांसाठी स्वाभिमानी आक्रमकबुलडाणा : जिल्ह्यात शेतकऱ्यांनी तूर, मूग, उडदाची...
सोलापूरसाठी उजनीतून पाणी सोडलेसोलापूर : उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सोलापूर...
लासुर्णेमध्ये जिल्हा बॅंकेसमाेर...वालचंदनगर, जि. पुणे ः लासुर्णे (ता. इंदापूर)...
अकोला, बुलडाण्यात अर्ज दाखल करण्यासाठी...अकोला : लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल...
परभणी जिल्ह्यात मनरेगाअंतर्गत १४६...परभणी ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार...
नगर : अकोल्यात कांदा प्रतिक्विंटल ११००...नगर ः जिल्ह्यातील राहुरी, राहाता, अकोले पारनेर...
जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये रंगणार...जळगाव ः खानदेशात रावेर वगळता नंदुरबार, धुळे व...
गरिबांना वार्षिक ७२ हजारांच्या हमीचे...नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने...
नांदेड जिल्ह्यात तूर उत्पादकता...नांदेड  ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ मधील खरीप...
कानिफनाथ महाराज समाधी दर्शनासाठी...मढी, जि. नगर  : भटक्यांची पंढरी अशी ओळख...
सोशल मीडियावर चढला निवडणुकांचा ज्वरनागपूर ः सोशल मीडियावरच पक्ष पदाधिकारी,...
हवाई दलात चार ‘चिनुक' हेलिकॉप्टर सामीलचंडीगड ः ‘चिनुक' हेलिकॉप्टरमुळे परिस्थितीत...
नाट्यमय घडामोडीत काॅँग्रेसने चंद्रपूरचा...चंद्रपूर  ः विनायक बांगडे यांच्या उमेदवारीला...
सातारा जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम अंतिम...सातारा ः जिल्ह्यातील साखर गाळप हंगाम अंतिम...
पाणी अमूल्य असल्याने जनजागृतेची गरज ः...कोल्हापूर : ‘‘पाण्यासाठी व्यापक जनजागृती होणे...
येवला तालुक्यात हंडाभर पाण्यासाठी वणवणनाशिक : कमी पावसामुळे येवला तालुक्यात पाणीटंचाई...
हवामानविषयक समस्यांमुळे शेतीवर परिणाम ः...परभणी ः जागतिक तापमान वाढ, पावसातील अनियमितता,...
मतदार यादीत वाढला महिलांचा टक्कानगर : निर्दोष मतदार यादी तयार करण्यासाठी जिल्हा...
तापमानातील चढ-उताराचा अंजीर उत्पादकांना...परभणी : तापमानातील चढ-उतारामुळे अंजिराची फळे...