agriculture news in marathi, relief for ashok chavan in adarsh case | Agrowon

‘आदर्श’प्रकरणी अशोक चव्हाण यांच्या चौकशीचा आदेश रद्द
सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 23 डिसेंबर 2017

मुंबई : आदर्श सोसायटी गैरव्यवहारप्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची चौकशी करण्याचा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिलेल्या परवानगीचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. २२) रद्द केला. यामुळे अशोक चव्हाण आणि काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे.

देशातील २-जी स्पेक्‍ट्रम गैरव्यवहार प्रकरणात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याच्या गुरुवारच्या (ता. २१) निर्णयानंतर सलग दुसऱ्या दिवशी काँग्रेससाठी आनंदाची बातमी आली आहे.  आदर्श गैरव्यवहार प्रकरणामुळे अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रिपद गमवावे लागले होते.

या प्रकरणात त्यांची चौकशी करण्यासाठी आधी २०१३ मध्ये तत्कालीन राज्यपाल के. शंकर नारायणन यांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतर काही दिवसांनी अचानक राज्यपाल राव यांनी परवानगी दिली होती. या निर्णयाला अशोक चव्हाण यांनी न्यायालयात आव्हान दिले होते.

इतर बातम्या
मराठवाडयात कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भावपरभणी : सलग तीन आठवडे  पावसाचा खंड आणि...
चाळीतल्या कांद्याचे काय होणार?कांद्यास जुलै २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या आठ...
पुणे, साताऱ्यातील १५ गावे, ७५...पुणे  : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम...
अौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा...औरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील...
रोबोट्स निभावतील शिक्षक सहायकाची भूमिकालहान मुलांच्या शिक्षणपद्धतीमध्ये रोबोट हे...
नांदेड जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवरील...नांदेडः गेल्या आठवड्यामध्ये झालेली अतिवृष्टी,...
कोल्हापूर जिल्ह्यातील ५२ बंधारे...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा...
पुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू...
सीना धरणातील पाणीसाठ्यात घटकुळधरण, जि. नगर : सीना मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट...
'वाटेगाव-सुरूल ही देशाच्या सहकार...इस्लामपूर, जि. सांगली ः वाटेगाव-सुरूल शाखा ही...
‘समृद्धी’साठी जमीन संपादन प्रक्रिया...अकोला : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी...
वनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणीअमरावती  ः पानपिंपरी तसेच वनौषधी...
पाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का?झळा दुष्काळाच्याः जिल्हा जालना जालना जिल्ह्यात...
मोसंबीची फळगळ वाढलीऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट...
केरळमध्ये युद्धपातळीवर मदतकार्य तिरुअनंतपुरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर...
‘भूजल’विरोधात आंदोलनाचा पवित्रालखमापूर, जि. नाशिक : शासनाने नव्याने भूजल अधिनियम...
नेमका गरजेवेळी युरिया जातो कुठे?जळगाव  ः जिल्ह्यात मागील काही दिवसांत चांगला...
मराठा आरक्षणासाठी आजपासून पुण्यात चक्री...पुणे : मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी...
नगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात नगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर...
राज्यात मुबलक युरियापुणे: राज्याच्या काही भागात अपेक्षित पाऊस...