agriculture news in marathi, remembrance of late leader Gopinath Munde at Gopinathgad | Agrowon

गोपीनाथराव मुंडे खऱ्या अर्थाने लोकोत्तरनेते : मुख्यमंत्री फडणवीस
टीम अॅग्रोवन
सोमवार, 4 जून 2018

परळी, जि. बीड : कुठलेही राजकीय पाठबळ, संघटन मागे नसताना हिंमत आणि आत्मविश्वासाने नाथरा (ता. परळी) ते न्यूयॉर्क असा प्रवास केला. त्यामुळेच दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे खऱ्या अर्थाने लोकोत्तर नेते होते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

परळी, जि. बीड : कुठलेही राजकीय पाठबळ, संघटन मागे नसताना हिंमत आणि आत्मविश्वासाने नाथरा (ता. परळी) ते न्यूयॉर्क असा प्रवास केला. त्यामुळेच दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे खऱ्या अर्थाने लोकोत्तर नेते होते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृती दिनानिमित्त रविवारी (ता. ३) परिसरातील गोपीनाथगडावर झालेल्या अभिवादन सामाजिक उत्थान दिन कार्यक्रमात ते बोलत होते. छत्रपती खासदार उदयनराजे भोसले, छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले, मंत्री राम शिंदे, मंत्री महादेव जानकर, मंत्री विजयराव देशमुख, मंत्री सदाभाऊ खोत, संघटन मंत्री भाऊराव देशमुख, विजयराव पुराणिक, आमदार संगीता ठोंबरे, आमदार सुरजितसिंह ठाकूर, आमदार आर. टी. देशमुख,  आमदार शिवाजी कर्डीले, मोनिका राजळे, विजय गव्हाणे यांच्यासह मुंडेंच्या पत्नी प्रज्ञा मुंडे, कन्या व राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, यशश्री मुंडे यांची उपस्थिती होती. 

     श्री. फडणवीस म्हणाले, की दिवंगत मुंडे पराभवाने खचले नाहीत विजयाने मातले नाहीत. मुंडे वंचितांचा आवाज होते. महाराष्ट्राचा सामाजिक राजकीय इतिहास त्यांच्या नावाशिवाय पूर्ण होत नाहीत. गृह खाते हाती घेतल्यानंतर गुन्हेगारी मुक्त व खंडणी मुक्त करण्याचे काम त्यांनी केले. सहकार क्षेत्रात अनुभव नसताना उतरले दबदबा निर्माण केला. त्यांचा वारसा पंकजा मुंडे चालवत आहेत. 

इतर ताज्या घडामोडी
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात पंचवीस...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्याच्या...
उरुग्वेतील गायीमधील लेप्टोस्पायरा...जगभरामध्ये प्राणी आणि मनुष्यामध्ये...
सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र...कोची येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन...
कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम...कोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची...
पुणे विभागात ७३,७४० हजार हेक्टरवर...पुणे   ः  गेल्या साडेतीन महिन्यांत...
मराठवाड्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार...औरंगाबाद  : मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी...
पावसाअभावी वऱ्हाडात सोयाबीनचे उत्पादन...अकोला   ः या हंगामात वऱ्हाडात सर्वाधिक लागवड...
पुणे जिल्ह्यात महिनाभरात नऊ जणांचा...उरुळी कांचन, जि. पुणे : संपूर्ण राज्यात चिंतेचा...
मी 35-40 रूपयांनी पेट्रोल-डिझेलची...नवी दिल्ली : सध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे मोदी...
लाल मातीचा सन्मान वाढविणारे आंदळकरकोल्हापुरातील २२ जून १९७० चा म्हणजे ४८...
डी.आर. कुलकर्णी यांचे निधनपुणे : 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीतील मुख्य उपसंपादक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिन...भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 68 वा वाढदिवस...
देशात सर्वाधिक महाग पेट्रोल मराठवाड्यात...लातूर : गेली सलग अठरा दिवस देशात पेट्रोल आणि...