नगर ः सरकार शहरांचे पोषण करण्यासाठी खेड्यांचे शोषण करत आहे.
ताज्या घडामोडी
धुळे : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १४७ शाळांच्या दुरुस्तीचे काम बांधकाम विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे. शिक्षण विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. जिल्ह्यातून आतापर्यंत १४७ शाळांपैकी फक्त ४४ शाळांचे प्रस्ताव संबंधित ग्रामपंचायत, ग्रामसेवकांनी पाठविले आहेत. परंतु उर्वरित १०३ जिल्हा परिषद शाळांचे प्रस्ताव बांधकाम विभागाकडे आलेले नाहीत. ग्रामसेवक व इतर यंत्रणा या प्रस्तावासंबंधी कार्यवाही करीत नसल्याचे चित्र आहे.

शाळेचा पत्रा, तळफरशी, दरवाजे दुरुस्त करणे, खिडकी बदलून स्लाईडिंगच्या खिडक्या टाकणे. शाळेची रंगरंगोटी, गळती रोखणे, प्लॅस्टर करणे, वीटकाम, फरशी बसविणे, शाळेच्या कंपाऊंडला मुख्य दरवाजा बसविणे ही कामे केली
जातील.
या कामासाठी ग्रामपंचायतीचा ठराव आवश्यक असून, गटविकास अधिकारी कार्यालयाकडे तो सादर करायचा आहे. शिरपूर तालुक्यातून अधिक प्रस्ताव शाळा दुरुस्तीसंबंधी आले आहेत. प्रस्ताव लवकर आले तर दिवाळीत (शाळा सुटी) दरम्यान काम करण्यास सोपे होईल.
- 1 of 349
- ››