agriculture news in marathi, revenue minister of state take review of drought situation, yavatmal, maharashtra | Agrowon

महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील दुष्काळी स्थितीचा आढावा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात आवश्‍यक त्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी दिल्या.

महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात आवश्‍यक त्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी दिल्या.

महागाव येथील तहसील कार्यालयात आयोजीत आढावा बैठकीत श्री. राठोड बोलत होते. राज्यमंत्री संजय राठोड, आमदार राजेंद्र नजरधने यांनी महागाव तालुक्‍यात दुष्काळी भागाची पाहणी केली. तिवरण, मलकापूर, कलगाव, उटी या गावांना त्यांनी भेटी दिल्या. शेतकऱ्यांशी संवाद साधत निर्माण झालेल्या परिस्थितीत पीक वाचविण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत, या संदर्भाने त्यांनी चर्चा केली. त्यासोबतच शासनाकडून शेतकऱ्यांना कशाप्रकारची मदत अपेक्षित आहे, याबाबतही त्यांनी शेतकऱ्यांकडून जाणून घेतले.

त्यानंतर महागाव येथील तहसील कार्यालयात त्यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्याच्या काही भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने त्याची दखल घेत पूरक उपाययोजनांवर भर देण्याच्या सूचना त्यांनी या वेळी केल्या. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी या वेळी उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...