agriculture news in Marathi, ridge gourd at 4000 to 6000 rupees per quintal in parbhani, Maharashtra | Agrowon

परभणीत दोडका प्रतिक्विंटल ४००० ते ६००० रुपये
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

परभणी : कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. २७) दोडक्याची ७ क्विंटल आवक होती. दोडक्यास ४००० ते ६००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

परभणी : कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. २७) दोडक्याची ७ क्विंटल आवक होती. दोडक्यास ४००० ते ६००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

पालकाची १० क्विंटल आवक होती, त्यास ८०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. कोथिंबिरीची १५ क्विंटल आवक होती. तिला ४००० ते ६००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. भेंडीची १२ क्विंटल आवक होती, तिला १२०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. गवारीची ७ क्विंटल आवक होती, तिला २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. कारल्याची ६ क्विंटल आवक होती, त्यास २५०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले.

वांग्याची १५ क्विंटल आवक होती, त्यास  २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. टोमॅटोची ३५० क्विंटल आवक होती, त्यास २००० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. हिरव्या मिरचीची २५ क्विंटल आवक होती, तिला २००० ते २५०० प्रतिक्विंटल दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची ५ क्विंटल आवक होती, तिला २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले.

फ्लाॅवरची ७ क्विंटल आवक होती, त्यास ४५०० ते ५५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. मेथीच्या २० हजार जुड्यांची आवक होती, तिला ४०० ते ८०० रुपये प्रतिशेकडा दर मिळाले. कोबीची २० क्विंटल आवक होती, कोबीला १५०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले.

काकडीची १० क्विंटल आवक होती, तिला १२०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. लिंबाची १५ क्विंटल आवक होती, त्यास १५०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. पपईची ८ क्विंटल आवक होती, तिला ५०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. आवळ्याची ७ क्विंटल आवक होती, त्यास ७०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले.

इतर ताज्या घडामोडी
कृषी सल्ला : ऊस, कापूस, उन्हाळी भुईमूग...हवामान अंदाज - शुक्रवार - शनिवारी (ता. २६ - २७)...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
जळगावात पांढऱ्या कांद्याच्या आवकेत घटजळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई होतेय तीव्रसातारा ः जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई तीव्र होत...
पुणे जिल्ह्यासाठी २६ हजार ५७३ क्विंटल...पुणे  ः खरीप हंगाम सुरू होण्यास एक ते दीड...
तंटामुक्‍त गाव अभियानाला चंद्रपुरात...चंद्रपूर : शांततेतून समृद्धीकडे जाण्याचा...
अमरावतीत तुर चुकाऱ्यासाठी हवे ८७ कोटी;... अमरावती : चुकाऱ्यांसाठी यंदा शेतकऱ्यांना...
शेतीच्या दृष्टीने सरकारचा कारभार...नाशिक : अगोदरचा कालखंड व ही पाच वर्षे यात...
अमरावतीतून ९१ विहिरी अधिग्रहणाचे...अमरावती  ः सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे...
शिल्लक एफआरपी मिळत नसल्याने साताऱ्यातील...सातारा  : अजिंक्यतारा कारखान्याचा अपवाद...
कांदा दर वाढले, तेव्हा भाजपने विरोध...नाशिक   ः कृषिमंत्री असताना मी...
'मतदान झालेल्या दुष्काळी भागात ...मुंबई  ः लोकसभेच्या मतदानाच्या तीन...
उच्चांकी मतदानामुळे कोल्हापूर मतदारसंघ...कोल्हापूर  : राज्याच्या तुलनेत कोल्हापूर...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...