Agriculture news in marathi, Rohingya militants in Myanmar | Agrowon

म्यानमारमध्ये अखेर संघर्ष विराम
वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

यांगून, म्यानमार ः म्यानमारमधील सुरक्षा सेनेविरोधात युद्ध पुकारलेल्या रोहिंग्या मुस्लिम दहशतवाद्यांनी एक महिन्यासाठी संघर्ष थांबविण्याची घोषणा केली अाहे.

‘द अराकन रोहिंग्या साल्व्हेशन अार्मी’ (एअारएसए)ने ही घोषणा केली अाहे. २५ अाॅगस्ट रोजी एअारएसएने तीस पोलिस चौक्या अाणि एक सैन्य तळावर हल्ला केल्यानंतर म्यानमार सुरक्षा सेनेने दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली होती. यामुळे राखीन प्रांतात हिंचाचार पेटला होता.

यांगून, म्यानमार ः म्यानमारमधील सुरक्षा सेनेविरोधात युद्ध पुकारलेल्या रोहिंग्या मुस्लिम दहशतवाद्यांनी एक महिन्यासाठी संघर्ष थांबविण्याची घोषणा केली अाहे.

‘द अराकन रोहिंग्या साल्व्हेशन अार्मी’ (एअारएसए)ने ही घोषणा केली अाहे. २५ अाॅगस्ट रोजी एअारएसएने तीस पोलिस चौक्या अाणि एक सैन्य तळावर हल्ला केल्यानंतर म्यानमार सुरक्षा सेनेने दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली होती. यामुळे राखीन प्रांतात हिंचाचार पेटला होता.

यामुळे म्यानमारच्या हिंसाचारग्रस्त राखीन प्रांतातून बांगलादेशमध्ये दोन लाख ७० हजार रोहिंग्या मुस्लिमांनी स्थलांतर केले अाहे. दरम्यान, रोहिंग्या मुस्लिमांची स्थिती गंभीर असून, त्यासाठी आवश्‍यक पावले उचलण्याची गरज आहे, असे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे.

इतर ताज्या घडामोडी
प्रकल्पग्रस्त वयोवृद्ध शेतकऱ्याचा...मुंबई : धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या...
हिरव्या मिरचीच्या दरात जळगावात सुधारणाजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शेतकरी कन्या झाली उत्पादन शुल्क निरीक्षकयवतमाळ : इंजिनिअर होऊन प्रशासकीय सेवेत आपले...
चिकू बागेत आच्छादन, पाणी व्यवस्थापन...चिकूचे झाड जस जसे जुने होते त्याप्रमाणे त्याचा...
‘गिरणा’तून दुसरे आवर्तन सुरू पण... जळगाव  ः जिल्ह्यातील शेतीसाठी महत्त्वपूर्ण...
मातीच्या ऱ्हासासोबत घडले प्राचीन...महान मानल्या जाणाऱ्या अनेक प्राचीन संस्कृतींचा...
अर्थसंकल्पासाठी नागरिकांनी सूचना...मुंबई : शासनाच्या ध्येय-धोरणांचे प्रतिनिधीत्व...
माफसूला जागतिक स्तरावर लौकिक मिळवून...नागपूर : पदभरती, ॲक्रीडेशन यासारखी आव्हाने...
कर्जमाफीची रक्कम द्या; अन्याथ लेखी द्यापुणे : २००८ मधील कर्जमाफीची रक्कम नाबार्डने...
नुकसानभरपाईची मागणी तथ्यांवर आधारित...नागपूर : नॅशनल सीड असोसिएशनने बोंड अळीला...
बदल्यांअभावी राज्यात कृषी... नागपूर : राज्यात गेल्या दोन वर्षांपासून कृषी...
हवामान बदलाचा सांगलीतील द्राक्ष बागांना... सांगली  ः गेल्या दोन दिवसांपासून हवामानात...
साताऱ्यातील चौदाशेवर शेतकरी ठिबक...सातारा : जिल्ह्यातील २०१६-१७ मध्ये चौदाशेवर...
सोलापूर बाजारात कांद्याच्या दरात पुन्हा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रब्बी पेरणीत बुलडाण्याची आघाडी अकोला  ः अमरावती विभागात यंदाच्या रब्बी...
कोल्हापुरात हिरवी मिरची तेजीतकोल्हापूर : येथील बाजारसमितीत या सप्ताहात हिरवी...
सरकार कीटकनाशक कंपन्यांच्या दबावात यवतमाळ (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीतून...
पुण्यात गवार, भेंडी, चवळीच्या दरात अल्प...पुणे : गुलटेकडी येथील बाजार समितीमध्ये रविवारी (...
मृदा आरोग्य पत्रिकावाटपात पुणे आघाडीवरपुणे : शेतकऱ्यांना जमिनीत असलेल्या अन्नद्रव्याचे...
बदलत्या वातावरणामुळे ब्रॉयलर्स मार्केट... मागणी आणि पुरवठ्यातील संतुलनामुळे अंडी आणि...