agriculture news in marathi, SakalSaamExitPolls : कोकणात युतीचीच लाट; बाकी सपाट! | Agrowon

SakalSaamExitPolls : कोकणात युतीचीच लाट; बाकी सपाट !
सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 19 मे 2019

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोकणचा बालेकिल्ला पुन्हा एकदा युतीलाच साथ देणार असल्याचे स्पष्ट चित्र सकाळ आणि 'साम टीव्ही'च्या विश्वासार्ह सर्वेक्षणातून समोर आले आहे. देशातील सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज जाहीर केले जात आहेत.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोकणचा बालेकिल्ला पुन्हा एकदा युतीलाच साथ देणार असल्याचे स्पष्ट चित्र सकाळ आणि 'साम टीव्ही'च्या विश्वासार्ह सर्वेक्षणातून समोर आले आहे. देशातील सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज जाहीर केले जात आहेत.

एक्झिट पोल २०१९ : यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोकणचा बालेकिल्ला पुन्हा एकदा युतीलाच साथ देणार असल्याचे स्पष्ट चित्र 'सकाळ' आणि 'साम टीव्ही'च्या विश्वासार्ह  सर्वेक्षणातून समोर आले आहे. देशातील सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज जाहीर केले जात आहेत.

'सकाळ' आणि 'साम'ने राज्यभरात घेतलेल्या सर्वेक्षणामधून समोर आलेले राजकीय चित्रही स्पष्ट झाले आहे. यावेळी कोकणामध्ये विरोधी पक्षांनी जोर लावला होता; पण कोकणातील एकूण सहा जागांपैकी तब्बल पाच जागांवर भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार विजयी होतील, असे सध्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला एका जागेवर यश मिळू शकेल.

२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेना या दोन पक्षांना मिळून ४१ जागा मिळाल्या होत्या. यावेळी 'मोदी लाट' आहे की नाही, याची जोरदार चर्चा देशभरात सुरू असली, तरीही कोकणामध्ये मात्र शिवसेना-भाजपचीच लाट राहील, हे निश्चित झाले आहे.

इतर ताज्या घडामोडी
कृषी भूसुक्ष्मजीवशास्त्रातील तथ्येमागील भागामध्ये उल्लेख आलेल्या डॉ. रंगास्वामी...
योग्य वेळी करा कडधान्य पेरणीमूग, उडीद :     मध्यम ते...
नियोजन चारा पिकांचे...सकस चाराउत्पादन केल्यास जास्तीत जास्त पोषणमूल्ये...
संत्रा, मोसंबी उत्पादकांना हेक्टरी एक...अमरावती : जिल्ह्यातील तापमान, पाणीटंचाई आणि...
विखे, क्षीरसागरांना मंत्रीपदे देऊन...नाशिक : ‘‘घटना माहीत असूनही त्याविरोधात निर्णय...
पाऊसकाळातही मराठवाडा टॅंकरग्रस्त औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ५७ लाख...
रत्नागिरी : बळिराजाला आता आर्द्रा...रत्नागिरी :  मृग नक्षत्रात पावसाने पाठ...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील ८४...लातूर  : मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर...
सांगलीसह पश्‍चिमेकडे पाऊस सांगली : दोन दिवसांपासून पावसाने पश्‍चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
सोलापूर झेडपी सदस्यांची दुष्काळापेक्षा...सोलापूर : दुष्काळाच्या दाहकतेत जिल्हा पुरता...
नाशिकमध्ये वांगी ३००० ते ६००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात होणार...पुणे : दरवर्षी शेती कामांसाठी मजुरांची चांगलीच...
बांबू उत्पादनवाढीसाठी पुणे जिल्ह्यातील...पुणे  ः बांबू उत्पादनवाढीसाठी भोर, वेल्हा...
नगर जिल्ह्यातील ६३६ वैयक्तिक पाणी योजना...नगर  ः जिल्ह्यात यंदा दुष्काळाचा सर्वाधिक...
पाच जिल्ह्यांतील ६६८ छावण्यांमध्ये चार...औरंगाबाद  : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत...
पीकविमा अर्ज करण्यासाठी तालुका कृषी...मुंबई ः पीकविम्याबाबतच्या तक्रारी लक्षात...
‘लोकमंगल’प्रकरणी विधान परिषदेत गोंधळमुंबई : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा मुलगा...
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना लेखी,...मुंबई ः राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील...
दोषी कंपनीलाच शासनाचे १५ कोटींचे...मुंबई : केंद्र सरकारच्या ‘आयएलएफएस’ या...