agriculture news in marathi, Sangli, farmer makes a Diesel Bike | Agrowon

शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईक
विजय पाटील
मंगळवार, 22 मे 2018

सांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी सांगली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचा अफलातून प्रयोग केला आहे. पेट्रोलची दुचाकी चक्क तो डिझेलवर चालवतो आहे. एका लिटरमध्ये ११० किलोमीटर इतके 'अॅव्हरेज' मिळत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे गेली दहावर्षे ते ही दुचाकी वापरत आहेत. मल्लापा भैराप्पा जाबगौड असे या शेतकऱ्याचे नाव आहे. जत तालुक्यातील बसर्गी येथील मल्लाप्पा यांनी आपल्या कल्पक बुद्धीच्या जोरावर डिझेलवर चालणारी दुचाकी तयार केली आहे. पेट्रोलचे वाढते दर आणि कमी मायलेज यापासून सुटका करुन घेतली आहे. मल्लाप्पा अवघे ५ वी पास  आहेत.

सांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी सांगली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचा अफलातून प्रयोग केला आहे. पेट्रोलची दुचाकी चक्क तो डिझेलवर चालवतो आहे. एका लिटरमध्ये ११० किलोमीटर इतके 'अॅव्हरेज' मिळत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे गेली दहावर्षे ते ही दुचाकी वापरत आहेत. मल्लापा भैराप्पा जाबगौड असे या शेतकऱ्याचे नाव आहे. जत तालुक्यातील बसर्गी येथील मल्लाप्पा यांनी आपल्या कल्पक बुद्धीच्या जोरावर डिझेलवर चालणारी दुचाकी तयार केली आहे. पेट्रोलचे वाढते दर आणि कमी मायलेज यापासून सुटका करुन घेतली आहे. मल्लाप्पा अवघे ५ वी पास  आहेत. पण दुचाकीत काही तांत्रिक बदल करून त्यांनी हा प्रयोग यशस्वी केला आहे. 

मल्लापांच्या डिझेल बाईकचा व्हीडिअो पहा...

डिझेलवर चालण्यासाठी गाडीत हे केले बदल

1. प्लगचा पाईंट वाढवले
२. कार्बोरेटरमध्ये बायपास अल्टरेशन 
३. जेट नट बदलला

गावापासून दूर असलेल्या शेतात मल्लापा आपल्या कुटुंबा समवेत राहतात .शेती हा मल्लापा यांचा मुख्य व्यवसाय आहे. शिवाय बोअरवेल दुरुस्त करण्याचे काम ही ते करतात. शेती कामासह अन्य कामासाठीही या दुचाकींचा वापर ते करत असतात. दुचाकीचे पिकअप ही इतर दुचाकी प्रमाणे दमदार आहे. मात्र हा प्रयोग सर्व दुचाकीमध्ये करणे शक्य नसून काही ठराविक दुचाकीमध्येच शक्य असल्याचे मल्लप्पा यांनी आवर्जून सांगितले आहे .

पेट्रोलचे अधिक असणारे दर, गाडीचे कमी मायलेज आणि गावापासून दूर असणारे पेट्रोल पंप यावर मात करण्यासाठी तसेच घरी ठेवण्यासाठी अतिरिक्त पेट्रोल मिळत नसल्याने दुचाकी डिझेलवर चालवता येते का याचा प्रयोग मला करावा वाटला. प्रथम अपयश आले पण नंतर काही तांत्रिक बदल करून त्यात मी यश मिळवले.

- मल्लापा जाबगौंड
संपर्क : ९४२१२२६७८८

इतर बातम्या
आयटीआय प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल सातारा ः राज्यातील इयत्ता दहावीतील...
पुणे विभागात खरीप पेरण्यास प्रारंभपुणे : गेल्या पंधरवड्यात पुणे विभागातील काही...
पावसाच्या खंडामुळे वऱ्हाडात पेरण्या...अकोला  : मृग नक्षत्रात पावसाला सुरुवात...
शेतकऱ्यांपासून सगळेच सावकारी पाशात मालेगाव : जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार व...
रिक्त पदांचा योजनांच्या अंमलबजावणीवर...अकोला ः जिल्ह्यात कृषी विभागातील अनेक महत्त्वाची...
नाशिकमध्ये जूनचा पंधरवडा कोरडाचनाशिक : यावर्षी उन्हाची तीव्रता अधिक होती....
मराठवाड्यात २२५३ विहिरींचे अधिग्रहणऔरंगाबाद  : पाणीटंचाईची झळ बसणाऱ्या गाव...
पन्हाळा वन विभाग करणार सव्वालाख वृक्ष...कोल्हापूर ः पन्हाळा वन विभागाच्या रोपवाटिकेत यंदा...
शेतकऱ्यांना अनावश्‍यक कागदपत्रे मागू...अमरावती   : खरीप पीककर्जाचे वाटप करताना...
नगरमध्ये पावसाचा खंड; पेरण्या खोळंबल्यानगर : पावसाळा सुरू होऊन १५ दिवस होत आले तरी अजून...
'एफआरपी'च्या मागणीसाठी सोमवारपासून...कोल्हापूर  ः साखर कारखान्यांनी एफआरपीची...
कर्जमाफीचा अर्ज आता तालुका निबंधकांकडे...सोलापूर ः शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या...
सातारा 'झेडपी'कडून शेतकऱ्यांसाठी 'सेवा...सातारा : कृषी क्षेत्रातील समस्या दिवसेंदिवस वाढत...
पीकविमा वाटपाच्या आश्‍वासनानंतर उघडले...कुंभार पिंपळगाव, जि. जालना : पीकविम्याचे पैसे...
पुणे जिल्‍ह्यातील धरणक्षेत्रात पावसाला...पुणे : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात हलक्या पावसाला...
पुणे जिल्ह्यात दोन हजार हेक्टरवर भात...पुणे  ः गेल्या पंधरवड्यात पश्चिमेकडील...
बनपुरी येथील बंधाऱ्यातून पाणीगळतीढेबेवाडी, जि. सातारा : बनपुरी (ता. पाटण...
पावसाअभावी जळगावमधील १३ तालुके कोरडेचजळगाव : जिल्ह्यात रविवारी (ता. १७) काही भागांत...
‘टास्क फोर्स’चे काम कासवगतीने : कोयना...कऱ्हाड ः कोयना धरणग्रस्तांच्या महिनाभर झालेल्या...
सातारा जिल्हा परिषद कृषी विभागासाठी ५...सातारा  : जिल्हा परिषदेच्या शुक्रवारी (ता.१५...