agriculture news in Marathi, Sangli in turmeric per quintal 7000 to 12600 rupese | Agrowon

सांगलीत हळद प्रतिक्विंटल ७००० ते १२६०० रुपये
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 31 जानेवारी 2019

सांगली ः जिल्ह्यात हळद काढणी सुरू झाली आहे. नवीन हळद बाजारपेठेत सौद्यासाठी येऊ लागली आहे. येथील बाजार समितीच्या आवारात बुधवारी (ता. ३०) राजापुरी हळदीची १९१७ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल ७००० ते १२६०० तर सरासरी ९००० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

कोल्हापूरी गुळाची २६९९ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल २८०० ते ३३१० तर सरासरी ३०५५ रुपये असा दर मिळाला. 

सांगली ः जिल्ह्यात हळद काढणी सुरू झाली आहे. नवीन हळद बाजारपेठेत सौद्यासाठी येऊ लागली आहे. येथील बाजार समितीच्या आवारात बुधवारी (ता. ३०) राजापुरी हळदीची १९१७ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल ७००० ते १२६०० तर सरासरी ९००० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

कोल्हापूरी गुळाची २६९९ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल २८०० ते ३३१० तर सरासरी ३०५५ रुपये असा दर मिळाला. 

विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार समितीच्या आवारात कांद्याची ३३२१ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल ३५० ते ८०० रुपये असा दर होता. बटाट्याची  ११४८ क्विंटल आवक झाली होती. बटाट्यास प्रतिक्विंटल ३५० ते ९५० रुपये असा दर होता. लसणाची १७५ क्विंटल आवक झाली होती. लसणास प्रतिक्विंटल ५०० ते १५०० रुपये असा दर मिळाला. 

आल्याची १२ क्विंटल आवक झाली. आल्यास प्रतिक्विंटल ३००० ते ५००० असा दर मिळाला. बोरांची ४४ क्विंटल आवक झाली. बोरांना प्रतिक्विंटल ७०० ते २००० रुपये असा दर मिळाला. मोसंबीची १२५० डझन आवक झाली असून, त्यास प्रतिदहा किलोस १०० ते ३५० रुपये असा दर होता. संत्रीची ९७७० डझन आवक झाली असून, त्यास प्रति दहा किलोस १०० ते ३०० रुपये असा दर मिळाला. डाळिंबाची १२१४० किलोंची आवक झाली असून, त्यास प्रति दहा किलोस १५० ते ४०० रुपये प्रति दहा किलोस असा दर मिळाला. चिकूची ३०७० किलोची आवक झाली असून, त्यास प्रति दहा किलोस १२० ते ४०० रुपये असा दर मिळाला. सफरचंदाची ३३६ पेटीची आवक झाली. सरफरचंदाच्या प्रति पेटीस ६०० ते १२०० रुपये असा दर होता. द्राक्षाची ७१८ पेटीची आवक झाली होती. द्राक्षाच्या प्रति पेटीस १०० ते २०० रुपये असा दर होता. कलिंगडाची ७५० डझन आवक झाली असून, त्यास प्रति डझनास २५० ते६०० रुपये असा दर होता.
 

इतर बाजारभाव बातम्या
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ६०० ते २०००...परभणीत ६०० ते १००० रुपये  परभणी...
जळगावात चवळी प्रतिक्विंटल ३५०० ते ४०००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
सांगलीत गुळाला प्रतिक्विंटल २८०० ते...सांगली : येथील बाजार समितीत गुळाची आवक कमी-अधिक...
व्हॅलेंटाइन डे’निमित्त वाढली लाल...पुणे :‘व्हॅलेंटाइन ‘डे’ निमित्ताने लाल गुलाबांची...
शेवगा, ढोबळी मिरची, गाजराचे दर स्थिरऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
औरंगाबादेत फ्लॉवर प्रतिक्विंटल ८०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
अकोल्यात सोयाबीन, हरभरा, तुरीच्या...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
सोलापुरात ढोबळी मिरची प्रतिक्विंटल ६५०...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
टोमॅटो, काकडी, हिरव्या मिरचीच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ७००० ते १२६००...सांगली ः जिल्ह्यात हळद काढणी सुरू झाली आहे. नवीन...
अकोल्यात तुरीला प्रतिक्विंटल पाच हजार...अकोला ः येथील बाजार समितीत तुरीच्या अावकेत वाढ...
कळमणा बाजारात सोयाबीन दर ३७०० रुपयांवरनागपूर ः सुरवातीला २५०० ते २७०० इतका अत्यल्प दरात...
हिरवी मिरची, ढोबळी मिरचीच्या भावात वाढपुणे ः गुलटेकडी येथील मार्केटयार्डाच्या बाजार...
राज्यात भेंडी प्रतिक्विंटल १४०० ते ५०००...सोलापुरात प्रतिक्विंटल ४५०० रुपये सोलापूर ः...
जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५०००...जळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
यवतमाळ बाजारात तुरीच्या आवकेत घटयवतमाळ : तूर दराच्या चढउतारानंतर बाजार समितीच्या...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
सोयाबीन दरात काही अंशी तेजीचा अंदाजनागपूर ः सोयाबीन दरात आलेली तेजी शेतकऱ्यांना...
नगर बाजारात तूर प्रतिक्विंटल ४४०० ते...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक...
जळगावात चवळी, कारल्याचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...