agriculture news in marathi, Sangliat jaggery antiquity Rs. 2700 to Rs. 3580 | Agrowon

सांगलीत गूळ प्रतिक्विंटल २७०० ते ३५८० रुपये
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 नोव्हेंबर 2018

सांगली ः येथील बाजार समितीच्या आवारात दिवाळी सणानिमित्त गुळाची आवक ३०० ते ३५० क्विंटलने वाढली आहे. बुधवारी (ता. ३१) गुळाची आवक ३२२१ क्विंटल झाली असून, त्यास प्रतिक्विंटल २७०० ते ३५८०, तर सरासरी ३१४० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. लाल मिरचीची ७४ क्विंटल आवक झाली. लाल मिरचीस प्रतिक्विंटल ८००० ते ९५०० रुपये, तर सरासरी ८७५० रुपये असा दर होता.

सांगली ः येथील बाजार समितीच्या आवारात दिवाळी सणानिमित्त गुळाची आवक ३०० ते ३५० क्विंटलने वाढली आहे. बुधवारी (ता. ३१) गुळाची आवक ३२२१ क्विंटल झाली असून, त्यास प्रतिक्विंटल २७०० ते ३५८०, तर सरासरी ३१४० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. लाल मिरचीची ७४ क्विंटल आवक झाली. लाल मिरचीस प्रतिक्विंटल ८००० ते ९५०० रुपये, तर सरासरी ८७५० रुपये असा दर होता.

विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात कांद्याची आवक वाढली आहे. कांद्याची ७ हजार १४० क्विंटल झाली असून त्यास प्रतिक्विंटल ४५० ते १५०० तर सरासरी ७५० रुपये असा दर मिळाला. बटाट्याची ४८१ क्विंटल आवक झाली होती. बटाट्यास १५०० ते १७०० तर सरासरी १६०० रुपये असा दर होता.

मोसंबीची ६ हजार २३० डझन आवक झाली असून त्यास प्रति डझनास २०० ते ४०० रुपये असा दर मिळाला. संत्रीची २१६ डझनाची आवक झाली होती. संत्र्यास प्रति डझनास २०० ते ३०० रुपये असा दर होता. चिक्कूची ४ हजार ५९० डझन आवक झाली होती. चिक्कूस प्रतिडझनास १५० ते ४०० रुपये असा दर होता. सीताफळाची ७५० डझन आवक झाली होती. सीताफळास १५० ते २५० रुपये असा दर मिळाला. सफरचंदाची १५७० पेटीची आवक झाली होती. सफरचंदाच्या प्रतिपेटीस ७०० ते १२०० रुपये, असा दर मिळाला. बोरांची ९८० क्विंटल आवक झाली असून त्यास प्रति क्विंटल १०० ते २०० रुपये असा दर मिळाला.

इतर ताज्या घडामोडी
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...