agriculture news in marathi, Sarpanch`s (Saigaon) removal Plastics | Agrowon

सायगावच्या सरपंचांचा प्लॅस्टिकमुक्तीचा विडा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 जून 2018

सायगाव : ग्रामपंचायतीचे सरपंच अजित आपटे यांनी प्लॅस्टिकमुक्तीचा विडा उचलला असून, त्याची सुरवात त्यांनी गावात असलेल्या लोहिया विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थी, शिक्षकांना विद्यालय भरण्याच्या पहिल्याच दिवशी ५०० कापडी पिशव्यांचे वाटप करून केली.

लोहिया विद्यालयात नवागत विद्यार्थी व शिक्षकांना प्रत्येकी एक कापडी पिशवी भेट देवून प्लॉस्टिकचा वापर यापुढे कधीही करू नका, इतरांत प्रबोधन करा, असे आवाहनही श्री. आपटे यांनी केले.

सायगाव : ग्रामपंचायतीचे सरपंच अजित आपटे यांनी प्लॅस्टिकमुक्तीचा विडा उचलला असून, त्याची सुरवात त्यांनी गावात असलेल्या लोहिया विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थी, शिक्षकांना विद्यालय भरण्याच्या पहिल्याच दिवशी ५०० कापडी पिशव्यांचे वाटप करून केली.

लोहिया विद्यालयात नवागत विद्यार्थी व शिक्षकांना प्रत्येकी एक कापडी पिशवी भेट देवून प्लॉस्टिकचा वापर यापुढे कधीही करू नका, इतरांत प्रबोधन करा, असे आवाहनही श्री. आपटे यांनी केले.

पिशवीवर ‘आम्ही सायगावकर, सुंदर व स्वछ प्लॅस्टिकमुक्त सायगाव’ असा संदेशही छापण्यात आला आहे. हा उपक्रम राबविण्यासाठी विद्यालयातील शिक्षक, ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामस्थ मदत करणार आहेत.

सरपंच आपटे यांनी प्लॅस्टिकमुक्तीसाठी कापडी पिशव्यांचे वाटप करून समाजापुढे खरोखर एक चांगला आदर्श घालून दिला आहे. यापुढे दर आठवड्याला आम्ही प्लॅस्टिकमुक्तीसाठी कार्यक्रम घेणार आहोत, असे प्राचार्य नंदकुमार जगताप यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
अब आया उंट पहाड के निछे; राजू शेट्टींचा...सोलापूर : शेतकऱ्यांच्या दूध दराच्या प्रश्‍...
सरकार रिलायन्स, पतंजलीच्या दुधाची वाट...नागपूर : एकीकडे समाधानकारक पाऊस पडत असताना...
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस-...नागपूर : कधी देणार कधी देणार...कापूस, धानाला...
पीक सल्ला१६ जुलै ते ३१ जुलैपर्यंत पेरणी लांबल्यास संकरीत...
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...