agriculture news in marathi, In Satara, the Shevga-per-kilogram per kg is between 400 to 500 rupees | Agrowon

साताऱ्यात शेवगा प्रतिदहा किलो ४०० ते ५०० रुपये
टीम अॅग्रोवन
बुधवार, 26 डिसेंबर 2018

सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. २५) शेवगा, टोमॅटो, फ्लॅावर, कारली तेजीत असून काळा घेवडा व मेथीच्या आवकेत वाढ झाली आहे. शेवग्याची चार क्विंटल आवक झाली असून, शेवग्यास दहा किलोस ४०० ते ५०० असा दर मिळाला आहे. शेवग्यास रविवारच्या (ता. २३) तुलनेत दहा किलो मागे शंभर रुपये दरवाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. २५) शेवगा, टोमॅटो, फ्लॅावर, कारली तेजीत असून काळा घेवडा व मेथीच्या आवकेत वाढ झाली आहे. शेवग्याची चार क्विंटल आवक झाली असून, शेवग्यास दहा किलोस ४०० ते ५०० असा दर मिळाला आहे. शेवग्यास रविवारच्या (ता. २३) तुलनेत दहा किलो मागे शंभर रुपये दरवाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

टोमॅटोची १९ क्विंटल आवक झाली असून दहा किलोस १५० ते २२० असा दर मिळाला आहे. टोमॅटोस दहा किलो मागे ७० रुपयांची दरवाढ झाली आहे. फ्लॅावरची १५० क्विंटल आवक होऊन दहा किलो फ्लॅावरला १५० ते २०० असा दर मिळाला. कारल्याची एक क्विंटल आवक होऊन दहा किलोस ३०० ते ३५० असा दर मिळाला आहे. फ्लॅावर व कारल्यास दहा किलो मागे ५० रुपयांची दरवाढ मिळाली आहे. 

वाटण्याची ६८ क्विंटल आवक होऊन दहा किलोस २२० ते २८० असा दर मिळाला आहे. पावट्याची १५ क्विंटल आवक होऊन दहा किलोस ३०० ते ३५० असा दर मिळाला आहे. भेंडीची सात क्विंटल आवक होऊन दहा किलोस ३०० ते ३८० असा दर मिळाला आहे. वांग्याची ११ क्विंटल आवक होऊन दहा किलोस १५० ते २२० असा दर मिळाला आहे. 

वॉल घेवड्याची सहा क्विंटल आवक होऊन दहा किलोस २५० ते ३०० असा दर मिळाला आहे. भेंडीची सात क्विंटल आवक होऊन दहा किलोस ३०० ते ३८० असा दर मिळाला आहे. काळा घेवडा व मेथीच्या आवकेत वाढ आहे. काळा घेवड्याची एक क्विंटल आवक होऊन दहा किलोस ३०० ते ३५० असा दर मिळाला आहे. 

पालेभाज्यात मेथीच्या आवकेत वाढ आहे. मेथी दोन हजार जुड्यांची आवक झाली. मेथी शेकडा ७०० ते ८०० असा दर मिळाला आहे. कोथिंबिरीची २५०० जुड्याची आवक होऊन शेकड्यास ५०० ते ६०० असा दर मिळाला आहे.

इतर बाजारभाव बातम्या
साताऱ्यात टोमॅटो २५० ते ३५० रुपये प्रति...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोल्यात सोयाबीन प्रतिक्विंटल ३२०० ते...अकोला ः अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत...
संक्रांतीच्या तोंडावर भाजीपाल्याची...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत बटाटा ३०० ते ९०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल २२०० ते...परभणी ः येथील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी...
नारायणगाव उपबाजारात कोंथिबीर, मेथीतून...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार...
परभणी, नांदेड, हिंगोलीत सोयाबीनच्या...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक...
कळमणा बाजारात तूर प्रतिक्विंटल ४१०० ते...नागपूर ः येथील कळमणा बाजार समितीत बुधवारी (ता. ९...
आले पिकाचे दर स्थिरसातारा   ः गेल्या तीन ते चार...
कोल्हापुरात वांगे दहा किलोस १०० ते ४००...कोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात वांगी...
जळगावात गवार, भेंडी, मिरचीचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
परभणीत वाटाणा प्रतिक्विंटल १२०० ते २०००...परभणी ः येथील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी...
जळगावात भेंडी प्रतिक्विंटल १५०० ते ३०००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कांद्याची आवक कायम, दरांमध्ये चढउतारजळगावात ३५० ते ७०० रुपये प्रतिक्विंटलचे दर...
पपई दरांबाबत शेतकऱ्यांची...धुळे ः पपई दरांचा तिढा खानदेशात दिवसागणिक वाढत...
थंडीमुळे अंड्याच्या दरात सुधारणाअमरावती ः थंडीमुळे मागणी वाढल्याने...
साताऱ्यात शेवगा प्रतिदहा किलो ४०० ते...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
औरंगाबादेत द्राक्षे प्रतिक्विंटल २८००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत कोथिंबीर प्रतिक्विंटल १५०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
राज्‍यात हिरवी मिरची प्रतिक्विंटल ७००...औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल १६०० ते २५०० रुपये...