agriculture news in marathi, in Satara Soybean procurement centers will be start from From Monday | Agrowon

साताऱ्यात सोमवारपासून सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होणार
विकास जाधव
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

सातारा :: खरीप हंगाम २०१७-१८ मध्ये नाफेडच्या मंजुरीनुसार जिल्ह्यात हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यासाठी सातारा खरेदी विक्री संघ, मार्केट यार्ड व कराड खरेदी विक्री संघ, कराड मार्केट यार्ड येथे दोन खरेदी केंद्रे सोमवारपासून (ता. १६) सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी ऑनलाइन पद्धत राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी ए. एस. देसाई यांनी दिली आहे.

सातारा :: खरीप हंगाम २०१७-१८ मध्ये नाफेडच्या मंजुरीनुसार जिल्ह्यात हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यासाठी सातारा खरेदी विक्री संघ, मार्केट यार्ड व कराड खरेदी विक्री संघ, कराड मार्केट यार्ड येथे दोन खरेदी केंद्रे सोमवारपासून (ता. १६) सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी ऑनलाइन पद्धत राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी ए. एस. देसाई यांनी दिली आहे.

याकरिता शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पीकपेरा क्षेत्रानुसार (उदा. एकूण ५ एकर क्षेत्र असल्यास लागवडीनुसार सोयाबीन १ व २ एकर, ज्वारी १ एकर, मका १ एकर याप्रमाणे) सातबारा उताऱ्याची मूळ प्रत, आधार कार्ड, बॅंक खाते पासबुकची झेरॉक्‍स, मोबाईल आदी माहितीसह नोंदणी करणे आवश्‍यक आहे, असेही श्री. देसाई यांनी कळविले आहे.

इतर ताज्या घडामोडी
उत्तम निचऱ्याच्या जमिनीत पपई लागवड...पपई फळपिकाच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची जमीन...
जमिनीतील जिवाणूंच्या गुणसूत्रीय रचनांचा...जमीन ही पिकाचे उत्पादन घेण्यासाठी एकमेव परिपूर्ण...
तुटपुंजी मदत नको, शंभर टक्के भरपाई द्या...अकोला : गारपिटीने नुकसान झालेल्या...
ग्रामीण भागातील अतिक्रमित घरे नियमित...मुंबई : ग्रामीण महाराष्ट्रातील शासकीय जमिनींवरील...
राज्यातील २६ रेशीम खरेदी केंद्रे बंदसांगली ः कमी गुंतवणूक, खात्रीशीर व कायमची...
शिवनेरीवर उद्या शिवजन्मोत्सव सोहळापुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त...
नगर जिल्ह्यात सव्वातीन हजार हेक्‍टरवर...नगर : नगर जिल्ह्यामध्ये महाबीजतर्फे गहू, ज्वारी,...
बदलत्या वातावरणाचा केळीला फटका जळगाव : हिवाळ्याच्या शेवटच्या कालावधीत विषम...
‘ग्रामस्थांचा विरोध असेल तर नाणार...मुंबई : कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या...
आपले सरकारचे संगणकचालक सात...मुंबई : ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान...
जाहीर केलेला हप्ता द्या ः राजू शेट्टीकोल्हापूर : कोल्हापुरातील साखर कारखान्यांनी जाहीर...
औरंगाबाद येथे हमीभावाने शेतमाल...औरंगाबाद (प्रतिनिधी) : शेतीमालाची शासनानेच ठरवून...
सत्तर वर्षे होऊनही शेतकऱ्यांच्या...राळेगणसिद्धी, जि. नगर : देशाला स्वतंत्र...
नोटा घेऊन तुमच्या दरात उभा राहू का? -...वाशीम - राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर अनेक...
परभणी भेंडी प्रतिक्विंटल २५०० ते ३०००...परभणी : येथील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये...
थंडी कमी होऊन उन्हाळ्याची चाहूल लागेलमहाराष्ट्रासह, मध्यभारत, पश्‍चिम व पूर्व...
डिंकपोस्टिंग कल्चरद्वारे लवकर कुजवा पीक...शेतीतील टाकाऊ मानले जाणारे पिकांचे अवशेष योग्य...
कोबीवर्गीय पिकांवरील रोगांचे नियंत्रण सद्यःस्थितीत कोबीवर्गीय पिके वाढीच्या अवस्थेत...
नव्या दमाने स्वत: काम करणार : महिला...आळंदी, जि. पुणे ः नवे करण्याची जिद्द आहे....
गारपीटग्रस्त रब्बी पिकांचे व्यवस्थापनमागील दोन दिवसांपासून मराठवाड्यासह राज्यातील...