agriculture news in Marathi, satej patil demanding that milk rate decrease decision gave back, Maharashtra | Agrowon

कपात केलेले ‘गोकुळ’चे दूध खरेदी दर पूर्ववत कराः सतेज पाटील
टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’ने गायीच्या दूध खरेदी दरात केलेल्या कपातीच्या विरोधात शुक्रवारी (ता. ३) आमदार सतेज पाटील यांनी शिष्टमंडळामार्फत जाऊन संचालकांना दूध कपातीचे कारण विचारण्याबरोबरच दूधदर पूर्ववत करण्यासाठी निवेदन दिले. 

माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, बाबा देसाई, रणजित पाटील आदी संचालकांनी स्वीकारल्यानंतर चर्चा करण्यात आली. या वेळी सतेज पाटील यांनी ‘गोकुळ’ने गायीच्या दूध खरेदी दरात दोन रुपयांनी कपात केली आहे. मात्र, विक्रीचा दर कायम आहे. त्यामुळ दूध संघ ग्राहक आणि उत्पादक दोघांची लूट करत असल्याचा आरोप  केला.

संघाच्या खरेदी करता २४ ते २५ रुपयांनी आणि विक्रीकरता ४५ ने तर बाकीचे वीस रुपये काय करता, असा सवाल करत जर दुदूध संघ सुरक्षित ठेवायचा असेल तर अगोदर संचालक मंडळाने आपल्या खर्चावर मर्यादा घालावी, असे आवाहन  केले. या वेळी रणजित पाटील यांनी उत्तरे देण्यास सुरवात केली. त्याला अटकाव करत आमदार समर्थकांनी कार्यकारी संचालक घाणेकर यांनी बोलण्याची मागणी केली. या वेळी शाब्दिक चकमक झाली.

इतर ताज्या घडामोडी
नियोजन खरिपाचे : ठिबक, खत व्यवस्थापन...शेतकरी ः विजय इंगळे चित्तलवाडी, ता. तेल्हारा, जि...
नियोजन खरिपाचे : लागवडीसह सिंचन, काढणी...शेतकरी - दीपक माणिक पाटील माचले, ता. चोपडा, जि....
जळगावात दीड हजारांवर शेततळ्यांची कामे...जळगाव ः जिल्ह्यात "मागेल त्याला शेततळे''...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ साधणार...अमरावती ः दुष्काळ, पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर...
नांदगाव तालुक्यात फळबागा वाचविण्यासाठी...नाशिक : नांदगाव तालुक्यातील फळबागा वाचविण्यासाठी...
अरुणाग्रस्तांचा गाव न सोडण्याचा निर्धारसिंधुदुर्ग : अरुणा प्रकल्पात पाणीसाठा केला, तरी...
नांदेड : साडेतेरा हजार हेक्टरवर उन्हाळी...नांदेड : जिल्ह्यात २०१९ च्या उन्हाळी हंगामात १३...
परभणीत फ्लॉवर ३५०० ते ५००० रुपये...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
पुणे जिल्ह्यातील चौदा कारखान्यांकडे...पुणे   ः जिल्ह्यात गळीत हंगाम संपवून...
जळगावात कांदा विक्रीत शेतकऱ्यांची लूटजळगाव ः कांद्याचे दर दबावात असतानाच त्याची विपणन...
जळगावात किसान सन्मान निधीचे वितरण...जळगाव ः खानदेशात सुमारे सव्वादोन लाख शेतकऱ्यांना...
पुणे जिल्ह्यात फळबाग लागवडीसाठी एक...पुणे  ः यंदा खरीप हंगामात फळबाग लागवड करू...
नगर, शिर्डीत ‘काँटे की टक्कर’ मतात...नगर ः भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या कामावर...
अकरापैकी सहा आमदारांचा लोकसभेत प्रवेशमुंबई ः सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात...
पुण्यातील पाणी, वाहतुकीचे प्रश्न...पुणे  ः येत्या पाच वर्षांत पुण्याचा...
निवडणुका घेतल्या नसत्या तरी चालले असते...सातारा  ः देशात नरेंद्र मोदी यांच्या...
मंत्रिपदाची संधी जळगाव की धुळ्याला?जळगाव ः खानदेशने भाजपला कौल दिला असून, आता...
‘ईव्हीएम’चा विजय असो : छगन भुजबळनाशिक  : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये...
सातारा मतदारसंघातून उदयनराजे भोसलेंना...सातारा : अत्यंत चुरशीच्या झालेल्या सातारा लोकसभा...
नगरमध्ये डॉ. सुजय विखे, शिर्डीत...नगर  : विसाव्या फेरीअखेर नगर लोकसभा...