agriculture news in marathi, school locked for the teacher's appointment | Agrowon

शिक्षकाच्या नेमणुकीसाठी शाळेला कुलूप
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018
जामनेर, जि. जळगाव : दुर्गम भागात जाण्यासाठी शिक्षकांची तयारी नसल्याने आठवडा उलटूनही जिल्हा परिषदेच्या चिंचोलीपिंप्री (ता. जामनेर) येथील शाळेला कुलूप कायम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
जामनेर, जि. जळगाव : दुर्गम भागात जाण्यासाठी शिक्षकांची तयारी नसल्याने आठवडा उलटूनही जिल्हा परिषदेच्या चिंचोलीपिंप्री (ता. जामनेर) येथील शाळेला कुलूप कायम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
तालुक्‍यातील बहुतांश जिल्हा परिषद शाळांमधे शिक्षकांची कमतरता असल्याच्या तक्रारी आहेत. विशेषतः या सर्व शाळा दुर्गम (खेड्या-पाड्यांवरील) भागामधील आहेत. शिक्षकांना तेथे जायला त्रास होतो म्हणून नियुक्ती नको आहे. तालुक्‍यातील चिंचोलीपिंप्रीसह गोद्री, सोनारी आदी ठिकाणांच्या शाळेला तेथील पदाधिकाऱ्यांनी कुलूप लावले आहे. तसेच वरिष्ठांकडे शिक्षकांची लेखी मागणी केलेली आहे.
महिनाभरापूर्वी सोनारी उर्दू शाळेत शिक्षकाच्या मागणीसाठी लेखी निवेदन दिले होते, तर गोद्रीलाही अशाच प्रकारची तक्रार पुढे आली होती.
शहरापासून जवळ असलेल्या शाळांमध्ये शिक्षक लागलीच नियुक्ती घेतात; परंतु दुर्गम भागात जाण्यासाठी ते इच्छुक नसतात. परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, असा मुद्दा ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. 

इतर बातम्या
'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच...नवी दिल्ली  : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि...
संत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल...नागपूर  ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित...
सूक्ष्म सिंचन विस्तारातील अडचणी, पर्याय...औरंगाबाद   : औरंगाबाद येथे आयोजित...
नंदुरबार, धुळ्यात पपई काढणी बंदनंदुरबार  : पपईच्या दरावरून शेतकरी, व्यापारी...
‘ई- टेंडरिंग’ रेशीम उत्पादकांच्या मुळावरपुणे  ः राज्यात पाणीटंचाईमुळे सर्वत्र...
आंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाले ७४...पुणे  : साखर आयुक्तालयासमोर गेल्या तीन...
रोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात... नगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ...
लोणार तालुक्यात कडाक्याच्या थंडीमुळे...बुलडाणा : जिल्ह्यात द्राक्ष शेती टिकवून ठेवण्यात...
...त्या दिवशी घरातलं कुणी जेवलं नायसुपे, जि. पुणे : एकच बैल होता. चितऱ्या...
किमान तापमानात वाढ होण्याची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जगात...पुणे - द टाइम्स हायर एज्युकेशनने जाहीर...
यंदा पाऊस, पीकपाणी समाधानकारक :...सोलापूर  ः यंदा पावसाचे प्रमाण पुरेसे राहील...
पहाटे, रात्री थंडीचे प्रमाण अधिक राहीलमहाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगावर १०१४...
पाणंद रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू अकोला : शासनाच्या पाणंद रस्ते योजनेतून...
`साखर उद्योगातील संघटित गुन्हेगारी...मुंबई : गेल्या वर्षीच्या हंगामातील ७०-३०...
शासकीय दूध डेअरीत अमोनियाची गळतीअकोला : येथील मूर्तिजापूर मार्गावर असलेल्या...
कृषी योजनेतील विहिरींनाही दुष्काळाचा...धुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशात विहिरींनी...
नागपुरात `जलयुक्‍त`चा निधी आटलानागपूर : फडणवीस सरकारची महत्त्वाकांशी योजना...
मराठवाड्याची ७६२ कोटींची अतिरिक्‍त...औरंगाबाद ः शासनाने कळविलेल्या आर्थिक मर्यादेच्या...
नत्राच्या कार्यक्षम वापरासाठी सेन्सरचा...कृषी क्षेत्रातून होणाऱ्या नत्रांच्या प्रदूषणाची...