agriculture news in marathi, Sharad Pawar clears stand on option | Agrowon

देशाला पर्याय देण्याची स्थिती असेल, तर पाठिंबा : पवार
टीम अॅग्रोवन
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर : व्यक्तिगत सलोखा व राजकीय संबंध यात फरक आहे. माझी राजकीय भूमिका स्वच्छ आहे. महाराष्ट्राच्या आणि भारताच्या हिताचा विचार करणारे लोक एकत्र येत असतील आणि त्यांच्या माध्यमातून राज्याला तसेच देशाला पर्याय देण्याची स्थिती असेल तर या गोष्टींना माझ्यासारख्याचा मनापासून पाठिंबा असेल, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी शनिवारी (ता.१०) येथे स्पष्ट केली. 

कोल्हापूर : व्यक्तिगत सलोखा व राजकीय संबंध यात फरक आहे. माझी राजकीय भूमिका स्वच्छ आहे. महाराष्ट्राच्या आणि भारताच्या हिताचा विचार करणारे लोक एकत्र येत असतील आणि त्यांच्या माध्यमातून राज्याला तसेच देशाला पर्याय देण्याची स्थिती असेल तर या गोष्टींना माझ्यासारख्याचा मनापासून पाठिंबा असेल, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी शनिवारी (ता.१०) येथे स्पष्ट केली. 

माजी खासदार कै. सदाशिवराव मंडलिक स्मृती पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलताना पवार म्हणाले, ‘‘माझ्या मनात काय हे माझ्या पक्षातल्या सगळ्या लोकांना कळते, मी वेगवेगळ्या पक्षांच्या लोकांशी मैत्री करतो, मैत्रीचे संबंध ठेवतो. शिवसेनेचे कै. बाळासाहेब ठाकरे माझे जवळचे मित्र. पण ठाकरेंच्या उमेदवाराला मी कधीही पाठिंबा दिला नाही आणि त्यांनीही कधी आमच्या उमेदवाराला पाठिंबा दिला नाही. आमची राजकीय ‘लाइन’ ठरलेली असते.’’

आजचे चित्र बघितल्यानंतर देशाच्या पातळीवर ज्या परिवर्तनाची आवश्‍यकता आहे, त्यात जे जे सहभागी होतील, त्यांच्यासोबत जाण्याची भूमिका आपली असेल, असेही पवार यांनी नमूद केले.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...