agriculture news in marathi, Single farmer to get loanwaiver benefit : state governments new update | Agrowon

कुटुंब एेवजी व्यक्ती घटक माणून कर्जमाफी; सरकारचा नवा निर्णय
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 20 जुलै 2018

नागपूर : "शेतकरी सन्मान योजने" साठी आता कुटुंब घटक न मानता व्यक्ति घटक माणून कर्जमाफी मिळणार. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी (ता.२०) विधानसभेत घोषणा केली. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्याची माहिती मंत्री पाटील यांनी दिली.

नागपूर : "शेतकरी सन्मान योजने" साठी आता कुटुंब घटक न मानता व्यक्ति घटक माणून कर्जमाफी मिळणार. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी (ता.२०) विधानसभेत घोषणा केली. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्याची माहिती मंत्री पाटील यांनी दिली.

नव्या निर्णयानुसार "शेतकरी सन्मान योजने" साठी आता कुटुंब घटक न मानता व्यक्ति घटक माणून कर्जमाफी मिळणार आहे.याआधी कुटुंब घटक ग्राह्य धरल्यामुळे कुटुंबातील एकाच व्यक्तीला कर्जमाफी मिळत होती. म्हणजे कुटुम्ब प्रमुखाला कर्जमाफी मिळाल्यामुळे पत्नी किंवा मुलाला मिळत नव्हती,आता कुटुंबातील ज्या व्यक्तींच्या नावावर कर्ज आहे, त्या सर्वांना करजमाफी मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

:- आत्तापर्यंत 58 लाख करजमाफिचे अर्ज प्राप्त
:- 15 हजार 82 कोटिंची कर्जमाफी

इतर बातम्या
थंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूलमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
दुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात...बीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी...
परभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार...
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
नाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल...नाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना...
राज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे   : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा  ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
दुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
राज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....
सोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...
ओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
चारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...
कापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...