agriculture news in marathi, slowdown onion, rates increase One hundred rupees | Agrowon

नगर जिल्ह्यात कांद्याची आवक मंदावली; दरात वाढ
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 जून 2018

नगर : जिल्ह्यामधील बाजार समितीत जिल्ह्यातील पारनेर, राहाता, अकोले, राहुरी बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक मंदावली आहे. आवक मंदावली असली तरी दरात शंभर रुपयांनी वाढ झाली आहे. खरिपाच्या तोंडावर कांद्याची आवक वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

नगर : जिल्ह्यामधील बाजार समितीत जिल्ह्यातील पारनेर, राहाता, अकोले, राहुरी बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक मंदावली आहे. आवक मंदावली असली तरी दरात शंभर रुपयांनी वाढ झाली आहे. खरिपाच्या तोंडावर कांद्याची आवक वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मागील आठवड्यात कांद्याची आवक वाढल्याने भावात घट झाली होती. या वेळी आवक घसरली असून, भावात वाढ झाली आहे. पारनेरमध्ये सहा हजार ५३८, राहुरीत नऊ हजार ७२१, अकोल्यात तीन हजार ६७५, राहात्यात तेरा हजार ६७५, अशी एकूण २३ हजार ५५४ कांदागोण्यांची आवक झाली. जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये स्थानिक व्यापाऱ्यांसह कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी ठिकाणांहून व्यापारी कांदाखरेदीसाठी आले होते.

नगर जिल्ह्यातील बाजार समित्यातील शनिवारी मिळालेले दर

  • पारनेर ः क्रमांक एक ः १ हजार ते १२५०, दोन ः ८०० ते १ हजार, तीन ः ५०० ते ८००. जोड कांदा २०० ते ३००.
  • राहुरी ः क्रमांक एक ः ८५० ते १०५०, दोन ः ५५० ते ८२५, तीन ः १५० ते ५००, गोल्टी कांदा ः ३०० ते ६००.
  • अकोले ः क्रमांक एक ः ९०१ ते १२५१, दोन ः ६५१ ते ९००, तीन ः ४५१ ते ६५०, गोल्टी कांदा ४५१ ते ६५०, खाद १५० ते ३००.
  • राहाता ः क्रमांक एक ः ९०० ते ११००, दोन ६०० ते ८५०, तीन ः ३०० ते ५५०, गोल्टी कांदा ः ७०० ते ८००, जोड कांदा ः २०० ते ३००

इतर ताज्या घडामोडी
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...
व्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...
चारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने...
आंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...
मापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर  : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...
तीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...
उन्हाळ कांद्याच्या सिंचनाबाबत अडचणी जळगाव  ः उन्हाळ कांदा लागवडीसंबंधी खानदेशात...
पाकमधून होणाऱ्या सर्व आयातीवर जबर शुल्कनवी दिल्लीः पुलवामा येथील हल्ल्याच्या...
हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना ५० लाख...बुलडाणा ः तीन दिवसांपूर्वी काश्‍मीरमधील...
रविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...
केंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...
श्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत !ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...