स्मार्ट अचिव्हर्स योजनेचे वऱ्हाडमधील सहावे बक्षीस विजेते

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे ः राज्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘ॲग्रोवन’ आयोजित आणि पृथ्वी ॲकॅडमी प्रायोजित ‘ॲग्रोवन स्मार्ट अचिव्हर्स स्पर्धे’चा निकाल २७ जून रोजी लागला आहे. योजनेतील पहिल्या पाच बक्षिसांच्या भाग्यवान विजेत्यांची यादी यापूूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. स्पर्धेतील सहाव्या क्रमांकाचे बक्षीस, ५०० रुपयांच्या पृथ्वी प्रकाशनाच्या यशाची परिक्रमा या मासिकाच्या वार्षिक वर्गणीचे विदर्भातील विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे-

  • संजय कुंडलिक मांडवगडे, मु. पो. गोभणी, ता. रिसोड, जि. वाशिम
  • विशाखा प्रमोदराव चौधरी, मु. मंचनपूर, पो. सावरा, ता. अकोट, जि. अकोला.
  • किरण विजय गोळे, मु. पो. गुडधी, जि. अकोला
  • अंकुश जनार्दन भुसारी, मु. पो. कोथळी, ता. मोताळा जि. बुलडाणा.
  • तेजश्री माणिकराव रहाणे, मु. पो. धामणगाव बढे, ता. मोताळा, जि. बुलडाणा.
  • विशाखा मधुकर कांबळे, कैलास नगर, कुंभारी, जि. अकोला.
  • अक्षय असोलकर, मु. पो. पिंपोलोड, दर्यापूर, जि. अकोला.
  • कांचन रमेश किर्लोस्कर, येवता रोड, जि. मलकापूर, अकोला.
  • शालीकराम एकनाथ सांगळे, पातुर, जि. अकोला
  • मुकुंद विठ्ठल शेळके, पातूर, जि. अकोला.
  • वर्षा दिलीप कांबळे, मु. पो. तांदळी, बु. ता. जि. वाशिम.
  • गौरी शंकर धोत्रे, मु. पो. विवरा, ता. पातूर, अकोला.
  • श्याम अशोककुमार रहाटे, मु. पो. अडगाव, ता. तेल्हारा, जि.अकोला.
  • स्वाती प्रवीण इंदाने, बेबंळपाटजवळ, कारंजा, जि. वाशीम.
  • सुनील मधुकर हातेकर, मार्केट रोड, जळगाव जामोद, जि. बुलडाणा.
  • योगेश्वर दिगंबर राऊत, सागवण, जि. बुलडाणा.
  • तृप्ती पुरुषोत्त्म तायडे, केशवनगर चौक, अकोला.  
  • सुरज निलकंठ साबळे, शेगांव, ता. जि. बुलडाणा.
  • साक्षी संतोष बोंडे, शरदनगर, अकोला.
  • शुभांगी ईश्वर शिरसाट, मु. पो. उगाव, जि. अकोला.
  • प्रवीण रामधन शेळके, रा. अटकळ, ता. जि. बुलडाणा.
  • अजिंक्य सुरेश देशमुख, संभाजीनगर, मेहकर, जि. बुलडाणा.  
  • सचिन दिगंबर काळपांडे, तहसील समोर, पातुर, जि. अकोला .
  • विद्या शिवाजी चव्हाण, मु. पो. जांभोरा, ता. सिंदखेड  राजा, जि. बुलडाणा.  
  • जयश्री वसंत गौड, जवाहर रोड, अकोट, अकोला.
  • दीपक मनोहर घाटोळ, मु. पो. वाडेगांव, बाळापूर, जि. अकोला.  
  • भूषण मधुकरराव तायडे, गोर्वधन ता. रिसोड, वाशिम  
  • जितेन रामचंद्रजी बरेठिया, गवलीपुरा अकोला.  
  • राजेश शिवलाल भांगडीया, मु. पो. शेलूबाजार, ता. मंगरूळपीर, जि. वाशीम.  
  • रोहिणी अशोकराव पाचडे, मु. पो. आसेगाव बाजार, अकोट,  जि.अकोला.
  • शैलेश विष्णू फुसे, रा. लोहारी बु, ता. अकोट, जि. अकोला.  
  • प्रशांत सहदेवराव ठाकरे, साईनगर शिवर, अकोला.
  • अमर रामगीर गिरी, मु. पो. ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा.  
  • नीलेश एकनाथ गुल्हाने, मु. जामठी बु,  ता. मूर्तिजापूर जि. अकोला.  
  • मृणाल चंद्रकांत नावकार, गणेश नगर, अकोला.  
  • संजय पुडलिक ढेंगाळे, डाबकी रोड, अकोला.  
  • कीर्ती अरुण नाफडे, मु. पो. दाताळा, मलकापूर जि. बुलडाणा.  
  • रोहिणी विशाख इंगळे, मु. पो. बेलखेड, ता. तेल्हारा, अकोला.  
  • शुभम प्रकाश वावगे, मु. पो. सस्ती ता. पातूर, अकोला.  
  • सिद्धी विजय मोरखडे, तायडे कॉलनी, खामगांव, जि. बुलडाणा.
  • श्रीकांत दिनकरराव राऊत, मु. पो. माना ता. मूर्तिजापूर, जि. अकोला.
  • छाया मनोहरराव वाकोडे, कौलखेड, अकोला.
  • पवन भागवत जगताप, रा. डोमरूळ पो. धामणगांव, ता. जि. बुलडाणा.
  • स्नेहा ज्ञानदेव असोलकार, मु. पो. देगांव, ता. बाळापूर, अकोला.
  • प्रदीप विलास शिवपुजे, शेगांव, जि. बुलडाणा.
  • प्रशांत गजानन शेंडे, संतोषी माता कॉलनी, कारंजा लाड, जि. वाशीम.
  • गणेश सुभाष बळी, सिव्हील लाइन, रिसोड, वाशीम
  • शुभम लंवाडे, धामणगाव, ता. मोताळा, जि. बुलडाणा.
  • श्रीधर नागोराव बोबडे, सिंहगड मुलांचे वसतिगृह, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, जि.अकोला
  • निकिता अशोक गोडसे, धामणगाव रोड, जि. अकोला.
  • निकिता गजानन चोपडे, शिवाजीनगर, अकोला
  • निशा विजय बोचरे, मु. पो. आलेगांव, ता. पातुरस जि. अकोला.
  • सचिन रामेश्वर वानखडे, रा. मेहा, पो. धनज, ता. कारंजालाड , जि. वाशीम.
  • सुरज राधेशामजी ढोरे, मु. पो. झंझोरी, ता. मानोरा, जि. वाशिम.
  • अभिषेक पुरुषोत्तम जोहरी, मु. पो. कोथळी, ता. मोताळा, जि. बुलडाणा.
  • रवींद्र अशोकराव खानापुरे, मु. पो. झंझोरी, ता. मानोरा, जि.  वाशिम
  • प्रणव उमेश वानखडे, मु. पो. सुनगांव, ता. जळगाव, जि. बुलडाणा.
  • सीमा सतीश काळणे, मु. पो. आगर, ता. जि. अकोला.
  • सिंधू रामचंद्र रोडगे, रिसोड, जि. वाशीम.
  • अक्षय साहेबराव देशमुख, मानकनगर, कारंजा लाड, जि. वाशीम.
  • तृप्ती राजेश पंडीत, बालाजीनगर, ता. देऊळगाव राजा, जि. बुलडाणा.
  • संजीवनी विजय मोटघरे, मु. पो. रमाई परिसर, ता. कारंजा लाड, जि. वाशीम.
  • विजय दत्तो व्यवहारे, छत्रपतीनगर, ता. जि. बुलडाणा.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com