agriculture news in marathi, Sowing of paddy in Ratnagiri is 12 thousand hectare | Agrowon

रत्नागिरीत साडेसहा हजार हेक्‍टरवर भात पेरणी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 जून 2018

रत्नागिरी : समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील ६६६४.९ हेक्‍टर क्षेत्रावरील भात पेरणी पूर्ण झाली आहे. ९४५.०४ हेक्‍टरवरील नागलीची पेरणी झाली आहे. या आठवड्यात पेरणी पूर्ण होणार असून जमिनीची उखळ करण्याची कामे वेगाने सुरू आहेत.

कोकणातील भातशेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते.त्यामुळे शेतकरी नेहमीच पावसाची प्रतीक्षा करत असतात. हंगामाच्या सुरवातीला चांगला पाऊस झाल्याने पेरणीची कामे वेळेत सुरू झाली.

रत्नागिरी : समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील ६६६४.९ हेक्‍टर क्षेत्रावरील भात पेरणी पूर्ण झाली आहे. ९४५.०४ हेक्‍टरवरील नागलीची पेरणी झाली आहे. या आठवड्यात पेरणी पूर्ण होणार असून जमिनीची उखळ करण्याची कामे वेगाने सुरू आहेत.

कोकणातील भातशेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते.त्यामुळे शेतकरी नेहमीच पावसाची प्रतीक्षा करत असतात. हंगामाच्या सुरवातीला चांगला पाऊस झाल्याने पेरणीची कामे वेळेत सुरू झाली.

जिल्ह्यात ६८५५४ हेक्‍टरवर भातपिकाचे क्षेत्र आहे.त्यासाठी ७,७४७ हेक्‍टरवर पेरणी केली जाणार आहे. तर नागलीचे १२००१ हेक्‍टरवर नागलीचे पीक घेतले जाते. यापैकी १७३३ हेक्‍टरवर लागवड केली जाणार आहे. पाऊस चांगला असल्याने सोमवारपर्यंत ६६६४.९ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून ९४५.४ हेक्‍टरवर नागलीचे कामे पूर्ण झाली आहे.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...