agriculture news in marathi, soyabean rates positive in parbhani, Nanded, Hingoli | Agrowon

परभणी, नांदेड, हिंगोलीत सोयाबीनच्या दरात सुधारणा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये सुधारणा झाली आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दराने आधारभूत किंमत दराचा टप्पा ओलांडला आहे.

गुरुवारी (ता. १०) बोरी (ता. जिंतूर) बाजार समितीमध्ये सोयाबीनची २५० क्विंटल आवक होती. सोयाबीनला प्रतिक्विंटल ३४०० ते ३५०० रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. ९) हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची १०११ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३४१५ ते ३५०० रुपये दर मिळाले. 

परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये सुधारणा झाली आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दराने आधारभूत किंमत दराचा टप्पा ओलांडला आहे.

गुरुवारी (ता. १०) बोरी (ता. जिंतूर) बाजार समितीमध्ये सोयाबीनची २५० क्विंटल आवक होती. सोयाबीनला प्रतिक्विंटल ३४०० ते ३५०० रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. ९) हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची १०११ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३४१५ ते ३५०० रुपये दर मिळाले. 

नांदेड बाजार समितीमध्ये बुधवारी (ता. ९) सोयाबीनची ८३ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३३८१ ते ३४०० रुपये दर मिळाले. बोरी (ता. जिंतूर) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता. ९) सोयाबीनची ३०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विटल ३४०० ते ३५०० रुपये दर मिळाले.

सध्या सोयाबीनच्या दरात चढउतार होत आहेत. आधारभूत किंमत दर (प्रतिक्विंटल ३ हजार ३९९ रुपये) च्या आसपास दर मिळत आहेत. बुधवारी (ता. ९) सोयाबीनच्या दराने आधारभूत किमंत दराचा टप्पा ओलांडल्याने शेतकऱ्यामधून समाधान व्यक्त केले जात आहे.

इतर ताज्या घडामोडी
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...
दक्षिण महाराष्ट्रात पक्षांपेक्षा ‘...कोल्हापूर: राज्याच्या इतर भागांप्रमाणे दक्षिण...
पिनाकीचंद्र घोष लोकपालपदीनवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह नवे नौदलप्रमुखनवी दिल्ली: व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह यांची भारतीय...
हरभरा चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांचा पोलिस...बुलडाणा : गेल्या वर्षात हमीभावाने विक्री केलेल्या...
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध...सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट...
सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींची...सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ...
पीकविम्याचा योग्य मोबदला द्यावा : ‘...अकोला : संग्रामपूर तालुक्यात भीषण दुष्काळी...
नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखाकिनवट, जि. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बोधडी बु (...
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...