agriculture news in Marathi, Soybean at 3000 to 3425 rupees in Washim, Maharashtra | Agrowon

वाशीममध्ये सोयाबीन प्रतिक्विंटल ३००० ते ३४२५ रुपये
टीम अॅग्रोवन
रविवार, 21 जानेवारी 2018

वाशीम : गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात सातत्याने वाढ होत असून, वऱ्हाडातील वाशीम बाजार याबाबतीत अग्रेसर ठरला अाहे. शनिवारी (ता. २०) येथील बाजारात सोयाबीन ३००० ते ३४२५ रुपये क्विंटल दराने विकले. साेयाबीनच्या दरात वाढ होत असल्यापासून अावकेत सातत्याने सुधारणा होत अाहे. पाच हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. 

वाशीम : गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात सातत्याने वाढ होत असून, वऱ्हाडातील वाशीम बाजार याबाबतीत अग्रेसर ठरला अाहे. शनिवारी (ता. २०) येथील बाजारात सोयाबीन ३००० ते ३४२५ रुपये क्विंटल दराने विकले. साेयाबीनच्या दरात वाढ होत असल्यापासून अावकेत सातत्याने सुधारणा होत अाहे. पाच हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. 

राज्यात वाशीम बाजार समितीत सोयाबीनला सध्या उच्चांकी दर मिळत अाहेत. याचाच परिणाम अावकेवर झाला अाहे. जिल्ह्यासह लगतच्या भागातून या ठिकाणची अावक वाढत अाहे. शनिवारी या बाजारात हरभऱ्याची एक हजार क्विंटल अावक झाली होती. हरभऱ्याला ३२०० ते ३८५० रुपये दर मिळाला. उडादाची विक्री ३२०० ते ३६२० दरम्यान झाली. मुगाचा दर चार ते साडेचार हजार होत. तुरीचा हंगाम सुरू झाला असून, या बाजारात तुरीच्या अावकेतही सुधारणा होऊ लागली अाहे. शनिवारी तीन हजार क्विंटल तुरीची अावक होती. 

हमीभाव खरेदी अद्यापही सुरू झालेली नसल्याने सध्या ३९०० ते ४४२० दरम्यान तुरीची विक्री होत अाहे. हळद उत्पादकांसाठी वाशीम येथे विक्री सुविधा असून, शनिवारी सात ते साडेसात हजारदरम्यान हळदीची विक्री झाली. हळदीचा हंगाम अागामी महिन्यात अाता सुरू होत अाहे. 
 

इतर ताज्या घडामोडी
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली...नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल...
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर...नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत....
सौर कृषिपंप योजना खोळंबलीजळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकरऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी...
नत्र ऱ्हास रोखण्यासोबत वाढवता येईल...शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज...
खानदेशात पाणंद रस्त्यांची कामे ठप्पजळगाव : खानदेशात जानेवारीत मंजुरी मिळालेल्या,...
म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार...जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला...
पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन...पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी...
गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला...पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या...
जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ६५००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
अवकाळी पावसाने वऱ्हाडात दाणादाणअकोला   ः वऱ्हाडातील अनेक भागात...
नगर जिल्ह्यातील १२८ गावांत दूषित पाणीनगर  : ‘सर्वांना शुद्ध पाणी’ यासाठी सरकार...
आमच्या काळात एकही घोटाळा नाही :...सोलापूर : काँग्रेस आघाडी देशाला मजबूत करू...
सातारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी...सातारा : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून ढगाळ...
बहुपयोगी नत्रयुक्त खत `कॅल्शिअम...सावकाश उपलब्ध होण्याच्या क्षमतेमुळे कॅल्शियम...
जल, मृद्‌संधारणासाठी पूर्वमशागत...जमिनीमध्ये चांगले पीक उत्पादन येण्याकरिता भौतिक,...
कृषी सल्ला : भुईमूग, आंबा पीक भुईमूग शेंगा अवस्था भुईमूग पीक आऱ्या...