agriculture news in Marathi, Soybean purchasing on msp will stop from 12 January, Maharashtra | Agrowon

हमीभावने सोयाबीन खरेदी १२ जानेवारीपासून बंद
टीम अॅग्रोवन
रविवार, 7 जानेवारी 2018

अकोला ः या खरीप हंगामातील शेतमालाच्या खरेदीसाठी सुरू असलेली हमीभाव खरेदी एक-एक करीत बंद केली जात अाहे. मूग, उडदाची खरेदी थांबवण्यात अाल्यानंतर अाता सोयाबीनची खरेदीसुद्धा गुंडाळल्या जाणार अाहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी बुधवार (ता.१०) पर्यंत नोंदणीचे अावाहन करण्यात अाले अाहे. त्यानंतर शुक्रवार (ता.१२) पासून ही सोयाबीनची खरेदी पूर्णपणे बंद होणार अाहे. 

अकोला ः या खरीप हंगामातील शेतमालाच्या खरेदीसाठी सुरू असलेली हमीभाव खरेदी एक-एक करीत बंद केली जात अाहे. मूग, उडदाची खरेदी थांबवण्यात अाल्यानंतर अाता सोयाबीनची खरेदीसुद्धा गुंडाळल्या जाणार अाहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी बुधवार (ता.१०) पर्यंत नोंदणीचे अावाहन करण्यात अाले अाहे. त्यानंतर शुक्रवार (ता.१२) पासून ही सोयाबीनची खरेदी पूर्णपणे बंद होणार अाहे. 

या हंगामात पिकवलेल्या सोयाबीनला केंद्र शासनाने २८५० रुपये मूळभाव व त्यावर दोनशे रुपये बोनस असा ३०५० रुपये दर घोषीत केला. इतर पिकांप्रमाणेच अाॅनलाइन नोंदणी करीत शेतकऱ्यांना मेसेजद्वारे शेतमाल विक्रीला अाणण्याची प्र.िक्रया राबवण्यात अाली. परंतु यावर्षी सोयाबीनची फारशी खरेदी झालेली नाही.

खरेदीसंदर्भात असलेल्या विविध निषकांमुळे शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदीच होऊ शकलेली नाही. त्यामुळे पर्यायाने लाखो क्विंटल सोयाबीन खुल्या बाजारात विकल्या केली. या हंगामात एकदाही तीन हजारांवर दर गेला नाही. अटींमुळे शासनाच्या खरेदीला तितकासा प्रतिसादसुद्धा मिळू शकलेला नाही. 

इतर अॅग्रो विशेष
रसायन विरहित फायद्याची शेती शक्य भारतात आज नेमकी सेंद्रिय व नैसर्गिक शेती...
राज्यातील जमिनीत जस्त, लोह, गंधक,...डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मृद...
केवळ जमीन आरोग्यपत्रिकेचा उपयोग नाही :...परभणी :जमीन आरोग्यपत्रिकेतील शिफारशीनुसार...
विदर्भात किमान तापमानात सरासरीच्या...पुणे : विदर्भाच्या काही भागांत थंडीत वाढ झाली आहे...
मातीची हाक मातीचा कस घटल्यामुळे मरणपंथाला लागलेल्या जमिनी...
मातीच्या घनीकरणाने घटते उत्पादनजमीन खराब होण्याचे एक महत्त्वाचे कारण   ...
समजून घ्या जमिनीची आरोग्यपत्रिकाबऱ्याच शेतकऱ्यांकडे जमिनीची आरोग्यपत्रिका उपलब्ध...
सावधान, सुपीकता घटते आहे... पुणे : महाराष्ट्रातील भूभागाचे मोठ्या...
अॅग्रोवनच्या कृषी प्रदर्शनाला जालन्यात...जालना : सर्वांची उत्सुकता लागून असलेल्या सकाळ-...
शून्य मशागत तंत्रातून कस वाढविला...मी १९७६ पासून आजपर्यंत जमिनीची सुपीकता...
सेंद्रिय कर्बावर अवलंबून जमिनीची सुपीकताजमिनीस भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म हे...
भूमिगत निचरा तंत्राद्वारे क्षारपड...सुरू उसात दक्षिण विभागात पहिला क्रमांक उरुण...
अतिपाण्यामुळे क्षारपड होतेय जमीनक्षारपड-पाणथळ जमिनीची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी...
जैवइंधन, जैवखते, ठिबक उपकरणांच्या...२९ वस्तू आणि ५३ सेवांच्या जीएसटी दरामध्ये कपात...
प्रगतीच्या दिशेने पाऊलराज्यात कृषी विद्यापीठांच्या स्थापनेपासून ते १९९०...
सहकारी बॅंका डिजिटाइज केव्हा होणार?डिजिटल बॅंकिंग याचा अर्थ आधुनिक तंत्रज्ञानाच्या...
कारखाने, ऊस उत्पादकांचे नुकसान...नवी दिल्ली : साखरेच्या घाऊक दरात घसरण होऊनही...
इंडोनेशिया, चीनला द्राक्ष निर्यातीत...नाशिक : रशिया, चीन, इंडोनेशिया अशा काही देशांनी...
किमान तापमानाचा पारा वाढू लागलापुणे : दक्षिण कर्नाटकाच्या परिसरात चक्राकार...
कृषी संजीवनी प्रकल्पाची मंजुरी अंतिम...मुंबई : दुष्काळापासून शेतीचे संरक्षण आणि खारपाण...