agriculture news in Marathi, Sprout to soybean and jowar due to continues rain, Maharashtra | Agrowon

पावसामुळे उभ्या सोयाबीन, ज्वारीला फुटले कोंब
गोपाल हागे
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

अकोला ः वऱ्हाडात सततच्या पावसामुळे काढणीला अालेल्या सोयाबीन, ज्वारी व वेचणी सुरू झालेल्या कापूस पट्ट्यात प्रचंड नुकसान होत अाहे. सोयाबीन, ज्वारीमध्ये कोंब निघू लागले अाहेत.

बुधवारी (ता.११) वीज पडल्याने मंगरुळपीर तालुक्यातील साळंबी येथे १६ जनावरे दगावली अाहेत. या घटनेत शेतकऱ्यांचे तीन लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले अाहे. सततच्या पावसामुळे सोयाबीन, ज्वारीमध्ये कोंब निघू लागले अाहेत.

अकोला ः वऱ्हाडात सततच्या पावसामुळे काढणीला अालेल्या सोयाबीन, ज्वारी व वेचणी सुरू झालेल्या कापूस पट्ट्यात प्रचंड नुकसान होत अाहे. सोयाबीन, ज्वारीमध्ये कोंब निघू लागले अाहेत.

बुधवारी (ता.११) वीज पडल्याने मंगरुळपीर तालुक्यातील साळंबी येथे १६ जनावरे दगावली अाहेत. या घटनेत शेतकऱ्यांचे तीन लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले अाहे. सततच्या पावसामुळे सोयाबीन, ज्वारीमध्ये कोंब निघू लागले अाहेत.

कापूस अोला झाल्याने काळा पडत अाहे. यामुळे कापसाचा दर्जा घसरणार अाहे. अकोट तालुक्यात ज्वारीच्या कणसांमधून कोंब बाहेर अाले अाहेत. तेल्हारा तालुक्यात सोयाबीनच्या शेंगामध्येही कोंब निघत अाहेत. पावसामुळे सोंगणी केलेली सोयाबीनची मळणी रखडली अाहे. सोयाबीनचे ढीग अोले झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत अाहे.

इतर अॅग्रो विशेष
जिनिंग बंदमुळे ३०० कोटींचा व्यवसाय ठप्पजळगाव ः वस्तू व सेवा करांतर्गत रिव्हर्स कनसेप्ट...
फळबाग, गोपालनातून शेतीला देतेय नवी दिशासौ. कविता चांदोरकर या मूळच्या मुंबई येथील रहिवासी...
शेडनेटमधील शेती करते आर्थिक प्रगती आर्थिकदृष्ट्या न पडवणाऱ्या पारंपरिक पिकांना...
जिगाव प्रकल्पाचे काम पूर्ण होणार तरी कधीबुलडाणा  : वऱ्हाडातील एक महत्त्वाकांक्षी...
शेती सांभाळली, विक्री व्यवस्थाही उभारलीपरभणी शहरातील शाळेमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून...
ऊसतोडणी मजूर संख्या ३० टक्‍क्‍यांनी घटलीसांगली : सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात कारखान्यांनी...
ठिबक कंपन्यांवर सरसकट कारवाई नकोपुणे : ठिबक घोटाळ्याचा तपास करणाऱ्या डॉ. सु. ल....
ग्रामीण पर्यटनाचा शाश्‍वत विकास गरजेचा...पुणे: भारतात निसर्गसाैंदर्याबराेबरच...
पोकळ पदव्यांत हरवलेले शिक्षण पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाऊन इतर कौशल्ये विकसित...
राज्यात बुधवारपर्यंत कोरडे हवामानपुणे : गेल्या २४ तासांत सर्वांत कमी १२.८ अंश...
`पाणीबाणी`शी झुंजणारी भारतीय शेतीपाण्याची उपलब्धता दिवसेंदिवस घटतच जाणार आहे....
शेतकऱ्यांच्या वाढल्या ‘खरीप वेदना’पुणे : सोयाबीनचे कोसळेले भाव, तूर-मुगाची वेळेत न...
लोकभावनेच्या दबावामुळे कर्जमाफीत काही...नागपूर : कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिवाळीआधी...
अखेर ‘डीबीटी’ धोरण जिल्हा परिषद सेस...पुणे  : राज्यात जिल्हा परिषदांमधील सेस...
साखर उद्योगाबाबत केंद्राशी वाटाघाटी करानागपूर : शेतकरी संघटना उसाला ३,५०० रुपयांची मागणी...
गोंदिया 11.5 अंशांवरपुणे : उत्तरेकडून थंड वारे वाहू लागले आहेत. याचा...
सरकारने शेतकऱ्यांचा विश्‍वासघात केला ः...औरंगाबाद: आलटून पालटून सत्ता भोगण्याचे सत्ताधारी...
भाजीपाला उत्पादकांचा धुक्‍यात घुसमटतोय...कोल्हापूर : गेल्या पंधरा दिवसांत भाजीपाल्याचे दर...
बदलत्या वातावरणामुळे द्राक्ष बागा...सांगली : जिल्ह्यातील द्राक्ष पट्ट्यात गेल्या तीन...
कोल्हापूरचे शिवसेना आमदार प्रकाश...नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...