agriculture news in marathi, state cabinet expansion on Friday, mumbai, maharashtra | Agrowon

राज्य मंत्रिमंडळाचा शुक्रवारी विस्तार?
टीम अॅग्रोवन
बुधवार, 12 जून 2019

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून, मुहूर्त ठरला असल्याची सूत्रांची माहिती आहे. येत्या शुक्रवारी (ता. १४) राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, अशी चर्चा आहे. 

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून, मुहूर्त ठरला असल्याची सूत्रांची माहिती आहे. येत्या शुक्रवारी (ता. १४) राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, अशी चर्चा आहे. 

मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले. याआधी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याचे सांगितले होते. येत्या विधानसभा अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे श्री. मुनगंटीवार म्हणाले होते. शिवसेना आणि मित्रपक्षांनाही त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल, असे सूतोवाच मुनगंटीवार यांनी केले होते.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, अब्दुल सत्तार, रणजितसिंह मोहिते-पाटील, कालिदास कोळंबकर आदी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात कुणाची वर्णी लागते याची आता उत्सुकता लागली आहे. भाजप प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह सहा ते सातजणांचा शपथविधी होईल अशी चर्चा आहे. यात शिवसेनेला अजून एखादे मंत्रिपद दिले जाईल, असे बोलले जाते.  

इतर ताज्या घडामोडी
अमरावती जिल्हा परिषद करणार जलजागृतीअमरावती ः रेन वॉटर हार्वेस्टिंगला प्रोत्साहन...
ज्वारी वाणाची विविधता : मूल्यवर्धनातून...कित्येक वर्षांपासून शेतकऱ्यांनी ज्वारीचे विविध...
लिची फळपिकाच्या जातीलालसर आकर्षक रंगाबरोबर आरोग्यासाठीचे फायदे लक्षात...
प्रक्रियेतून वाढवा कोरड्या चाऱ्याची...निकृष्ट दर्जाच्या कोरड्या चाऱ्यावर प्रक्रिया करून...
यवतमाळ जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्यायवतमाळ : पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील...
दुपारची झोप मुलांना करते अधिक आनंदीजी शाळकरी मुले आठवड्यातून किमान तीन वेळा दुपारी...
सांगलीतील दुष्काळी पट्टा पावसाच्या...सांगली : जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे....
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत चार-...
नातेपुते-पंढरपूर मार्गावर वाहतुकीत तीन...सोलापूर : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि...
पीककर्ज वाटप ७० वरून  ४५.५० टक्क्यांवर...मुंबई : शेतकरी कर्जमाफी योजना राबवूनही...
अमरावती जिल्ह्यात ५२ लाखांच्या बियाणे...अमरावती ः खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी...
बीड जिल्ह्यातील १८ चारा छावण्यांवर...मुंबई  ः शासकीय पथकाने केलेल्या तपासणीत...
अमरावतीत बियाण्यांची जादा दराने विक्रीअमरावती  ः जिल्ह्यात एका कंपनीच्या कापूस...
वसारी येथे ‘स्वाभिमानी’ने केली दगड पेरणीवाशीम : खरीप हंगाम दारात आलेला असतानाही...
संघाच्या दूध खरेदीची मर्यादा आता वीस...वर्धा ः दूध संघाला केवळ ११ हजार लिटर खरेदीची...
वाशीममध्ये सरासरी १६.८२ टक्के पीक...वाशीम ः  जिल्ह्यात २०१९-२० या वर्षाच्या खरीप...
जळगावच्या आरोग्य अधिकाऱ्याची चौकशी करू...मुंबई ः राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत...
पीक कर्जासाठी शेतकऱ्यांचा धार फाटा येथे...गोजेगाव, जि. हिंगोली : बॅंका पीक कर्ज...
वाशीम समितीच्या गैरव्यवहारप्रकरणी सचिव...मुंबई ः  वाशीम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न...
जळगावात कोथिंबीर २५०० ते ६००० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...