agriculture news in marathi, state to have rain from tommorow | Agrowon

राज्यात उद्यापासून सर्वदूर पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 मे 2018

पुणे : राज्यात उन्हाचा चटका पुन्हा वाढू लागला आहे. अनेक ठिकाणी तापमान ४३ अंशांच्या पुढे गेले आहे. तर विदर्भातील ब्रह्मपुरी, चंद्रपूर येथे उष्णतेची तीव्र लाट आली असून, ब्रह्मपुरी येथे देशातील ४६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली अाहे. शनिवार (ता. १२) राज्यात सर्वदूर पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.   

पुणे : राज्यात उन्हाचा चटका पुन्हा वाढू लागला आहे. अनेक ठिकाणी तापमान ४३ अंशांच्या पुढे गेले आहे. तर विदर्भातील ब्रह्मपुरी, चंद्रपूर येथे उष्णतेची तीव्र लाट आली असून, ब्रह्मपुरी येथे देशातील ४६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली अाहे. शनिवार (ता. १२) राज्यात सर्वदूर पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.   

राजस्थानपासून मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तर लक्षद्वीप आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून उत्तर कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून, शुक्रवारपासून कोकण मध्य महाराष्ट्रात पूर्वमोसी पाऊस पडण्याची शक्यता आहे. बुधवारपासूनच राज्यात ढगाळ हवामान तयार होत असल्याने उकाड्यातही वाढ झाली आहे. उन्हाचा ताप वाढल्याने मध्य महाराष्ट्रातील जळगाव, सोलापूर, मराठवाड्यातील परभणी, विदर्भातील अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, यवतमाळ येथे तापमान ४३ अंशांच्या पुढे गेले अाहे. 

गुरुवारी (ता. १०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ४०.७, जळगाव ४३.२, कोल्हापूर ३९.१, महाबळेश्वर ३४.८, मालेगाव ४२.६, नाशिक ४०.१, सांगली ४०.५, सातारा ४१.१, सोलापूर ४३.२, मुंबई ३४.०,अलिबाग ३२.५, रत्नागिरी ३४.८, डहाणू ३४.४, आैरंगाबाद ४१.२, परभणी ४३.६, अकोला ४४.१, अमरावती ४३.८, ब्रह्मपुरी ४६.७, बुलडाणा ४१.२, चंद्रपूर ४६.६, गोंदिया ४३.०, नागपूर ४४.६, वर्धा ४४.५, यवतमाळ ४३.५.

इतर अॅग्रो विशेष
समजून घ्या पाण्याचे महत्त्वपाण्याची समस्या शाश्वत पद्धतीने सोडवण्यासाठी...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...
एका संदेशाने आयुष्य केले बळकटटाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः काही तासांपूर्वी...
'दावणीलाही नाही आणि छावणीत नाही; जनावरे...सोलापूर :  मागील सरकारच्या काळात छावणीत...
वनहक्काच्या ४३ हजारांहून अधिक...मुंबई : राज्यात मागील अवघ्या तीन महिन्यांत...
खानदेशात मका दरात वाढजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
पशूपालन अन्‌ गूळनिर्मितीतून शेती केली...राशिवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील...
दुष्काळातही भाजीपाला शेतीतून मिळविले...लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी...
रयत राजाची अन् राजा रयतेचाहिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा लोककल्याणकारी...
थकीत एफआरपीचा तिढासा  खरेच्या किमान विक्री मूल्यात प्रतिक्विंटल २००...
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...