agriculture news in Marathi, student demand for fees back, Akola | Agrowon

आमचे पैसे दंडासह परत करा ः विद्यार्थ्यांची मागणी
गोपाल हागे
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

अकोला ः कृषी व संलग्न विषयांमध्ये अाचार्य पदवी मिळविण्यासाठी सीईटी उत्तीर्ण झाल्यानंतर अाॅप्शनल अर्ज भरलेल्यांना ‘तुम्ही पात्र नाही’ असे कारण देत नाकारण्यात अाले अाहे. यामुळे शेकडो उमेदवार संतप्त झाले असून कृषी परिषद व विद्यापीठांच्या कार्यशैलीवर अाक्षेप घेत अाहेत. एक तर पीएचडीला प्रवेश द्या, अन्यथा प्रशासनाने अर्ज स्वीकारताना घेतलेली फी दंडासह परत करावी, अशी मागणी केली जात अाहे.

अकोला ः कृषी व संलग्न विषयांमध्ये अाचार्य पदवी मिळविण्यासाठी सीईटी उत्तीर्ण झाल्यानंतर अाॅप्शनल अर्ज भरलेल्यांना ‘तुम्ही पात्र नाही’ असे कारण देत नाकारण्यात अाले अाहे. यामुळे शेकडो उमेदवार संतप्त झाले असून कृषी परिषद व विद्यापीठांच्या कार्यशैलीवर अाक्षेप घेत अाहेत. एक तर पीएचडीला प्रवेश द्या, अन्यथा प्रशासनाने अर्ज स्वीकारताना घेतलेली फी दंडासह परत करावी, अशी मागणी केली जात अाहे.

अाॅप्शनल अर्ज भरताना दिलेल्या प्रॉस्पेक्टमध्ये पात्रतेसाठी ६५ टक्के लिहिलेले नसताना नाकारले जात असल्याचा अारोप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थिनीने ‘ॲग्रोवन’शी बोलताना केला. राज्यातील चारही विद्यापीठांत असलेल्या पीएचडीच्या जागांसाठी कॉमन एंट्रन्स टेस्ट (सीईटी) घेण्यात अाली होती. यात पात्र ठरलेल्या उमेदवारांनी अाॅप्शनल फॉर्म भरले. हा अर्ज भरताना दिलेल्या प्रॉस्पेक्टमध्ये ६५ टक्क्यांची अट नसल्याचे या उमेदवारांचे म्हणणे अाहे.

अाता प्रवेश प्रक्रीया सुरू झाली त्यावेळी ६५ टक्क्यांचा निकष दाखवित प्रवेश नाकारण्यात येत अाहेत. जर अाॅप्शनल अर्ज भरतानाच ही अट सांगितली असती तर अर्ज व फी भरली नसती, अशीही ही युवती म्हणाली. वास्‍तविक विद्यापीठांमध्ये असलेल्या संपूर्ण जागा भरल्या जाणार नाहीत. त्यामुळे या जागांवर उमेदवारांचा विचार केल्या जावा किंवा फी दंडासह परत करावी, अशी मागणी केली जात अाहे.

इतर ताज्या घडामोडी
शिवकुमार स्वामी यांचे १११व्या वर्षी...बंगळूर : तुमकुरू येथील सिद्धगंगा मठाचे प्रमुख,...
आयटीसीचे ‘ई चौपाल’ आता येणार मोबाईलवरग्रामीण भागाला डिजिटल करण्याच्या उद्देशाने दोन...
पुण्यात भाजीपाल्याची आवक कमी; दर स्थिरपुणेः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
...तर भविष्यात निवडणुका होणारच नाहीत :...कासेगाव, जि. सांगली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र...
नाशिक जिल्ह्यात पाण्यासाठी गावे पाहतात...येवला, जि. नाशिक : यंदा दुष्काळाच्या माहेरघरांसह...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक टाळण्यासाठी...सांगली ः  दादा... द्राक्षांची विक्री करताना...
पंजाब गारठलेले; काश्‍मीरला दिलासाश्रीनगर/चंडीगड : पंजाब आणि हरियानातील...
शेवगाव, वैजू बाभूळगाव येथे लोकसहभागातून...नगर   ः दुष्काळाने होरपळ सुरू असताना...
पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी आपले ज्ञान...बारामती, जि. पुणे  ः ज्याप्रमाणे...
पुणे विभागात ४२६२ शेततळ्यांची कामे पूर्णपुणे  ः दुष्काळी स्थितीत फळबागा, पिकांसाठी...
फसव्या भाजप सरकारला हद्दपार करा ः धनंजय...वरवट बकाल, जि. बुलडाणा   ः भाजप सरकारने...
कृषिक प्रदर्शनाला दिली दोन लाखांवर...बारामती, जि. पुणे  ः गेल्या चार दिवसांत दोन...
सरकारचे अपयश लोकांसमोर प्रभावीपणे...नगर   ः सरकार कामे करण्यापेक्षा घोषणा...
रस्ते विकासासाठी ३० हजार कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यात रस्ते विकासाचा भरीव...
प्रकाश संश्लेषणातून जीएम भात उत्पादनात...भात पिकामध्ये होणारी प्रकाश संश्लेषणाची क्रिया...
मराठवाड्यातील पाणीसाठे तळालाऔरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळाचं संकट...
अकोल्यात आंतरविद्यापीठ कर्मचारी क्रीडा...अकोला ः सुवर्ण जयंती क्रीडा महोत्सवातंर्गत येथे...
‘कर्जाची वरात मुख्यमंत्र्यांच्या दारात...नागपूर  ः शेतकऱ्यांचा सात-बारा उतारा सरसकट...
`सेवाकर प्रश्न मिटेपर्यंत सांगलीत...सांगली   : मुंबईत भाजप कार्यालयातील...
पुणे जिल्ह्यात गव्हाचे क्षेत्र ४१ हजार...पुणे  ः जमिनीत ओल नसल्याने यंदा रब्बी...