agriculture news in marathi, Study of pomegranate garden in Solapur district by the students of Benaras | Agrowon

बनारसच्या विद्यार्थ्यांकडून सोलापूरातील डाळिंब बागेचा अभ्यास
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 28 जून 2018

करकंब जि. सोलापूर : बनारस येथील हिंदू विद्यापीठात कृषी पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांनी सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या माध्यमातून करकंब येथील महेश व्यवहारे यांच्या डाळिंब शेतीला नुकतीच भेट देऊन माहिती जाणून घेतली. उच्च प्रतीचे डाळिंब प्रथमच पाहून हरखून गेलेल्या ह्या विद्यार्थ्यांनी बनारसमध्ये डाळिंबाची बाग लावून चांगले उत्पादन घेण्याचा मानस व्यक्त केला.

करकंब जि. सोलापूर : बनारस येथील हिंदू विद्यापीठात कृषी पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांनी सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या माध्यमातून करकंब येथील महेश व्यवहारे यांच्या डाळिंब शेतीला नुकतीच भेट देऊन माहिती जाणून घेतली. उच्च प्रतीचे डाळिंब प्रथमच पाहून हरखून गेलेल्या ह्या विद्यार्थ्यांनी बनारसमध्ये डाळिंबाची बाग लावून चांगले उत्पादन घेण्याचा मानस व्यक्त केला.

चार गट करून हे विद्यार्थी देशाच्या वेगवेगळ्या भागांत तेथील प्रसिद्ध असणाऱ्या पिकांचे व्यवस्थापन व मार्केंटिंगचा अभ्यास करण्यासाठी गेले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब शेतीचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांचा एक गट चार दिवसांच्या अभ्यासदौऱ्यासाठी येथील डाळिंब संशोधन केंद्रात दाखल झाली होता.

या विद्यार्थ्यांनी डाळिंब संशोधन केंद्राचे तांत्रिक अधिकारी युवराज शिंदे व संशोधन सहयोगी धनंजय मुंढेवाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली १५ एकर डाळिंबाचे क्षेत्र असणाऱ्या करकंब येथील महेश व्यवहारे यांच्या शेतीला भेट दिली.  व्यवहारे यांनी विद्यार्थ्यांना छाटणी, विरळणी, खत आदीसंबंधी मार्गदर्शन केले.

इतर ताज्या घडामोडी
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...