agriculture news in marathi, Submit Criminal to PNB Bank Managers : Bangar | Agrowon

पीएनबी बॅंक व्यवस्थापकांवर गुन्हे दाखल करा : बांगर
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 जून 2018

अमरावती ः पीकविम्याच्या रकमेतून पीककर्जाची कपात करणाऱ्या परतवाडा येथील पंजाब नॅशनल बॅंकेच्या व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिले आहेत. अचलपूर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना हे आदेश देण्यात आले.

अमरावती ः पीकविम्याच्या रकमेतून पीककर्जाची कपात करणाऱ्या परतवाडा येथील पंजाब नॅशनल बॅंकेच्या व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिले आहेत. अचलपूर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना हे आदेश देण्यात आले.

अचलपूर तालुक्‍यातील बोरगाव येथील जवंजाळ नामक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर पीकविम्याची रक्‍कम जमा करण्यात आली होती. या रकमेतून पीककर्जाची कपात बॅंक व्यवस्थापनाकडून करण्यात आली. या संदर्भाने शेतकऱ्याने आमदार बच्चू कडू, जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांच्याकडे तक्रार केली. जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच बोंड अळी, पीकविमा तसेच इतर नैसर्गिक आपत्तीच्या भरपाईपोटी मिळणारे पैसे पीककर्जापोटी कपात न करण्याचे लेखी व तोंडी आदेश जिल्हाभरातील बॅंकांना दिले होते. परंतु मुजोर बॅंक व्यवस्थापनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आमदार कडू यांनी या संदर्भाने जिल्हाधिकारी बांगर यांची भेट घेत हा मुद्दा उपस्थित केला. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी तत्काळ परतवाडा येथील पंजाब नॅशनल बॅंकेच्या व्यवस्थापकाविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

इतर बातम्या
बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...
बुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादनबुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक...
नागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर   ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...
परभणी जिल्ह्यात ‘जलयुक्त’ १११ गावांत...परभणी : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात...
येवला तालुक्‍यात रब्बीचे भवितव्य...येवला : खरिपालाच पाणी नव्हते. आजतर प्यायलाही...
खानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव  : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...
खानदेशातील पाच साखर कारखाने सुरूजळगाव : खानदेशात पाच साखर कारखान्यांमध्ये गाळप...
साखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई  ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर   : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...
भारतीय दूध सुरक्षितनवी दिल्ली ः भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत...
संग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा   : अाधारभूत किमतीने शेतीमाल...
एफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई  : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...
गोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया  ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...
मदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला  ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...
सातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...
चारा छावण्यांऐवजी थेट अनुदानाचा विचार ः...मुंबई ः दुष्काळी भागात चारा छावण्यांमध्ये होणारा...
धार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी...नागपूर ः राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांनी...
मागणीनंतर दोन दिवसांत टँकरचा प्रस्ताव...सोलापूर : मागणी आल्यास ४८ तासांत टॅंकरबाबतचा...
‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...
राज्यात हुडहुडी वाढली... पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने राज्यात...