agriculture news in marathi, sugarcane advisary | Agrowon

ऊस पीक सल्ला 
डॉ. सुभाष घोडके, संदेश देशमुख
गुरुवार, 10 मे 2018

वाढत्या उन्हामध्ये ऊसपिकात खवले कीड, पांढरी माशी, पिठ्या ढेकूण, लोकरी मावा आदी किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसेच पोक्का बोईंग, तांबेरा व पानावरील ठिपके या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अाहे. प्रादुर्भाव लक्षात घेऊन नियंत्रणाचे उपाय करावेत. 

कीड नियंत्रण : 
खवले कीड :

फवारणी प्रतिलिटर 
डायमिथोएट (३० टक्के) २.५ मि.लि. 
 
पांढरी माशी : 
फवारणी प्रतिलिटर 

व्हर्टिसिलियम लेकॅनी १.२५ ते २.५० ग्रॅम किंवा 
डायमिथोएट (३० टक्के) २.५ मि.लि.  

वाढत्या उन्हामध्ये ऊसपिकात खवले कीड, पांढरी माशी, पिठ्या ढेकूण, लोकरी मावा आदी किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसेच पोक्का बोईंग, तांबेरा व पानावरील ठिपके या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अाहे. प्रादुर्भाव लक्षात घेऊन नियंत्रणाचे उपाय करावेत. 

कीड नियंत्रण : 
खवले कीड :

फवारणी प्रतिलिटर 
डायमिथोएट (३० टक्के) २.५ मि.लि. 
 
पांढरी माशी : 
फवारणी प्रतिलिटर 

व्हर्टिसिलियम लेकॅनी १.२५ ते २.५० ग्रॅम किंवा 
डायमिथोएट (३० टक्के) २.५ मि.लि.  

पिठ्या ढेकूण :
फवारणी प्रतिलिटर 

डायमिथोएट (३० टक्के) २.६ मि.लि. किंवा 
मॅलॅथिअॉन (५०टक्के) २ मि.लि. 

लोकरी मावा 
कोनोबाथ्रा, मायक्रोमस या मित्र कीटकाचे 
संवर्धन करावे. त्यासाठी पाचट जाळणे टाळावे. 

हुमणी  

  • रात्रीच्या वेळी कडुलिंब, बोर, बाभूळ या झाडांवर जमा होणारे हुमणीचे भुंगेरे सामुदायिकरीत्या २ ते ३ वेळा गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा. 
  • हुमणीग्रस्त रोपे उपटावीत. मुळाशेजारील जमिनीतील आळ्या गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून माराव्यात. 
  • जमीन वाफशावर असताना क्लोरपायरीफॉस (२० टक्के) २.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणात मिसळून झारीने हुमणीग्रस्त बेटावर आणि आजूबाजूला आळवणी करावी.

रोगनियंत्रण : 
पोक्का बोईंग, तांबेरा, पानावरील ठिपके रोग : 

फवारणी प्रतिलिटर
कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा 
मॅंकोझेब ३ ग्रॅम 
 
डॉ. सुभाष घोडके, ९९६०४८२७८०
(मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा.)

 

 

टॅग्स

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...
लागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
कळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...
नाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...
कपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...
सांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...
नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...
नाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...
अकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...