उत्तर प्रदेशात ऊस थकबाकी १८ अब्ज रुपयांपर्यंत
कोजेन्सिस वृत्तसेवा
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली ः आॅगस्टअखेर उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांकडे ऊस उत्पादकांचे १८.३४ अब्ज रुपये थकले आहेत, अशी माहिती राज्याच्या ऊस विकास विभागाने नुकतीच दिली.

नवी दिल्ली ः आॅगस्टअखेर उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांकडे ऊस उत्पादकांचे १८.३४ अब्ज रुपये थकले आहेत, अशी माहिती राज्याच्या ऊस विकास विभागाने नुकतीच दिली.

उत्तर प्रदेशात निवडणुका होऊन आदित्यनाथ सरकार सत्तेवर आले. त्यानंतर एप्रिलमध्ये त्यांनी २०१६-१७ च्या थकबाकीवर १५ टक्के प्रतिवर्ष व्याजदराने ऊस उत्पादकांना कारखान्यांनी थकबाकी द्यावी, असे निर्देश दिले होते. आॅगस्टअखेर थकबाकीवरील एकूण व्याज ३.२८ अब्ज झाले आहे. २०१६-१७ (आक्टोबर ते सप्टेंबर) मध्ये येथील कारखानदारांनी २५३.८७ अब्ज रुपयांपैकी २३५.५३ अब्ज रुपये दिले आहेत. काही खासगी कारखान्यांकडे २७०.३० दशलक्षांची थकबाकी अद्याप शिल्लक आहे.

‘सॅप‘मध्ये वाढ नाही?
सलग तीन वर्षे कोणत्याही प्रकारची वाढ न करता अखेर २०१६-१७ मध्ये राज्य निर्धारित मुल्यात (सॅप) प्रति शंभर किलोमागे २५ रुपयांनी वाढ केली होती. यामुळे उसाला ३०५ रुपये दर मिळाला होता. हे दर २०१७-१८ मध्येही कायम ठेवून त्यात काहीही वाढ करण्याचा विचार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊसपुणे : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २१) दिवसभर पावसाने...
दहा गावांतील शेतकऱ्यांचे एकाचवेळी उपोषणवणी, जि. यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे...
जळगाव येथे कोथिंबीर १८०० ते ३००० रुपये...जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक...
महात्मा फुले कृषी विद्यापीठात...राहुरी, जि. नगर  : महात्मा फुले कृषी...
दीक्षाभूमी त्याग, शांतता, मानवतेची...नागपूर ः नागपुरातील दीक्षाभूमी त्याग, शांतता व...
नगर : मांडओहळ धरण १०० टक्के भरले टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्याला वरदान...
उजनी धरणातून भीमेमध्ये पाण्याचा विसर्ग...सोलापूर : जिल्ह्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने...
फिनोलेक्स प्लासनसह चार ठिबक कंपन्यांना...पुणे : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतून राज्यात...
पावसामुळे सोयाबीन, घेवडा कुजण्याची शक्‍... सातारा ः जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे...
खरीप हंगामातील उत्पादन वाढणारनवी दिल्ली ः देशात यंदा समाधानकारक पावसाच्या...
ई-पॉस यंत्रणेबाबत तांत्रिक अडचणी जळगाव  ः खतांच्या विक्रीमध्ये पारदर्शकता व...
धारवाड येथे आजपासून कृषी प्रदर्शनसंकेश्‍वर, कर्नाटक ः येथील धरावाड कृषी...
मंगळावर पाण्याचे प्रचंड साठे मंगळावर पाण्याचे साठे असल्याचे नवे पुरावे...
सांगली जिल्ह्यात द्राक्षाच्या क्षेत्रात...सांगली : जिल्ह्यात यंदा द्राक्षाच्या शेती...
बुलेट ट्रेनने अहमदाबाद जाऊन ढोकळा...मुंबई : सोशल मिडीयात काही लपून राहत नाही. सोशल...
वादळी पावसामुळे नांदुरा तालुक्यात...नांदुरा (बुलडाणा) : काल संध्याकाळी नांदुरा...
वाहनचालकाच्या प्रयत्नातून शेतीचे...बीड : एकीकडे शेती नकोशी वाटणाऱ्यांची संख्या वाढत...
भारतात आणखी १ लाख टन गहू आयात होणार मुंबई ः पुढील काही दिवसांत केंद्र सरकारकडून...
मुंबईला पाणी पुरविणारी सातही धरणे भरली मुंबई ः तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार...
कर्जमाफीची रक्कम १५ ऑक्टोबरपासून बँक... मुंबई : अनेक घोषणांनंतर लांबलेली कर्जमाफीची...