agriculture news in marathi, Sugarcane Rate crises in Bid district, Farmers on agitation | Agrowon

माजलगांवात उस आंदोलन पेटले
कमलेश जाब्रस
शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2017

टायरची जाळपोळ, राष्ट्ीय महामार्ग अडविला
शेतकरी संघर्ष समिती आक्रमक

माजलगांव, जि. बीड : उस दराबाबत शासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे अनेक ठिकाणी उस आंदोलन पेटले असुन परभणी फाट्याजवर शेतक-यांनी राष्ट्ीय महामार्ग अडवत शासनाच्या निषेधार्थ टायरची जाळपोळ आज ता. 24 शुक्रवारी केली. 

टायरची जाळपोळ, राष्ट्ीय महामार्ग अडविला
शेतकरी संघर्ष समिती आक्रमक

माजलगांव, जि. बीड : उस दराबाबत शासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे अनेक ठिकाणी उस आंदोलन पेटले असुन परभणी फाट्याजवर शेतक-यांनी राष्ट्ीय महामार्ग अडवत शासनाच्या निषेधार्थ टायरची जाळपोळ आज ता. 24 शुक्रवारी केली. 

जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी बैठक घेउन उसाचा समानदर देउन 265 जातीचे उसाची नोंद न घेणे, माजलगांव, धारूर तालुक्यातील दोन्ही सहकारी साखर कारखन्यांनी खाजगी साखर कारखान्यापेक्षा गतवर्षी प्रतिटन सहाशे रूपये कमी दराने रक्कम दिलेली आहे ती रक्कम देण्यात यावी, 265 जातीच्या उसाची नोंद घ्यावी या मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाभिषण थावरे यांचे नेतृत्वाखाली राष्ट्ीय महामार्ग अडविण्यात आला. यावेळी शेतकरी आक्रमक झाले होते.

शेतक-यांनी टायर पेटवुन देत याठिकाणी शासनाचा निषेध करत शेतक-यांची होणारी अडवणुक शासनाने तात्काळ थांबवावी अशी मागणी आंदोलनकत्र्यांनी यावेळी केली. दरम्यान याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता. राष्ट्ीय महामार्ग अडविल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर शेतकरी सहभागी झाले होते.

इतर ताज्या घडामोडी
पुलवामातील हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्याचे...बुलडाणा : पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी ...
हल्ल्या मागे जे आहेत त्यांना शिक्षा...नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा...
आम्ही विसरणार नाही.. माफही करणार नाही...नवी दिल्ली- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात...
काश्‍मीरमधील शेतकऱ्याला थकबाकीची रक्कम...पुणे : काश्‍मीरमधील शेतकऱ्याला सफरचंदाचे पैसे...
बिबट्याच्या दहशतीखाली चोरट्यांकडून...आंबेठाण, जि. पुणे : शिंदे गाव (ता. खेड) येथे दोन...
‘डिंभे’चे पाणी जोड बोगद्याद्वारे ‘...मुंबई : डिंभे डाव्या तीर कालव्यातील गळती...
विदर्भात आज गारपीट, हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पोषक हवामानामुळे आज (ता. १४) विदर्भात...
कापसासाठी ‘एमसीएक्‍स’कडून गोदामांची...मुंबई : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना समृद्ध...
कर्ज देण्याच्या नावाखाली ७३ शेतकऱ्यांची...गोंदिया : कर्ज देण्याच्या नावाखाली ७३...
इतिवृत्तात शेतकरी प्रतिनिधींच्या...नांदेड : ऊसदर निश्चित करण्याच्या बाबतीत...
पंतप्रधान दौऱ्याच्या दिनी मनसे वाटणार...यवतमाळ : निवडणुकीपूर्वी अच्छे दिनचे स्वप्न...
जमीन गैरव्यवहार चौकशी 'सक्तवसुली'मार्फत... पुणे : सोलापूरच्या जुनी मिल नावाने ओळखल्या...
उन्हाळी भुईमुगावरील रसशोषक किडींचे...उन्हाळी भुईमुगामध्ये पीक कालावधीत सुरवातीच्या...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ६०० ते २०००...परभणीत ६०० ते १००० रुपये  परभणी...
फुलांना भेट देणाऱ्या किटकांचे डीएनए...किटकांनी फुलांना भेट दिल्यानंतर तिथे सूक्ष्म असे...
रेशीम उत्पादकांचे उपोषण अखेर सुटलेजालना : मनरेगाअंतर्गत मिळणारे पेमेंट...
जळगावात शिक्षकांची 'व्हॉट्‌सॲप'वरून...जळगाव : शाळेत वेळेवर न येणे, वेळेअगोदरच शाळा...
जळगाव जिल्ह्यात `किसान सन्मान`च्या...जळगाव  : केंद्र शासनाने नुकत्याच जाहीर...
आरफळची ऊसबिलातून पाणीपट्टी वसूलतासगाव, जि. सांगली : दुष्काळी पार्श्वभूमीवर...
गोंदिया जिल्ह्यात अडीच लाख शेतकऱ्यांना...गोंदिया : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत...