agriculture news in marathi, sukanu samiti to meet in solapur on 25 april | Agrowon

सुकाणू समितीची यात्रा २५ ला सोलापुरात
टीम अॅग्रोवन
रविवार, 15 एप्रिल 2018

सोलापूर : राज्य शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने २३ मार्चपासून हुतात्मा दिनापासून सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथून शहिदांना अभिवादन करून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी यात्रा निघाली आहे. येत्या २५ एप्रिलला ती सोलापुरात येत आहे. या निमित्ताने वैराग येथे सकाळी दहा वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  

सोलापूर : राज्य शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने २३ मार्चपासून हुतात्मा दिनापासून सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथून शहिदांना अभिवादन करून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी यात्रा निघाली आहे. येत्या २५ एप्रिलला ती सोलापुरात येत आहे. या निमित्ताने वैराग येथे सकाळी दहा वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  

सोलापूर जिल्हा सुकाणू समितीची या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या अनुषंगाने नुकतीच एक बैठक झाली. त्यात या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष शंकर गायकवाड, सिद्धप्पा कलशेट्टी, शिवाजीराव नांदखिले, रामभाऊ सारवडे, संभाजी पवार, शौकत शेख, औदुंबर मोरे आदी या वेळी उपस्थित होते. या अभिवादन यात्रेला शेतकऱ्यांनी अधिकाधिक संख्येने हजर राहावे, असे आवाहन समितीच्या वतीने केले आहे.

इतर ताज्या घडामोडी
कृषी सल्ला : ऊस, कापूस, उन्हाळी भुईमूग...हवामान अंदाज - शुक्रवार - शनिवारी (ता. २६ - २७)...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
जळगावात पांढऱ्या कांद्याच्या आवकेत घटजळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई होतेय तीव्रसातारा ः जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई तीव्र होत...
पुणे जिल्ह्यासाठी २६ हजार ५७३ क्विंटल...पुणे  ः खरीप हंगाम सुरू होण्यास एक ते दीड...
तंटामुक्‍त गाव अभियानाला चंद्रपुरात...चंद्रपूर : शांततेतून समृद्धीकडे जाण्याचा...
अमरावतीत तुर चुकाऱ्यासाठी हवे ८७ कोटी;... अमरावती : चुकाऱ्यांसाठी यंदा शेतकऱ्यांना...
शेतीच्या दृष्टीने सरकारचा कारभार...नाशिक : अगोदरचा कालखंड व ही पाच वर्षे यात...
अमरावतीतून ९१ विहिरी अधिग्रहणाचे...अमरावती  ः सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे...
शिल्लक एफआरपी मिळत नसल्याने साताऱ्यातील...सातारा  : अजिंक्यतारा कारखान्याचा अपवाद...
कांदा दर वाढले, तेव्हा भाजपने विरोध...नाशिक   ः कृषिमंत्री असताना मी...
'मतदान झालेल्या दुष्काळी भागात ...मुंबई  ः लोकसभेच्या मतदानाच्या तीन...
उच्चांकी मतदानामुळे कोल्हापूर मतदारसंघ...कोल्हापूर  : राज्याच्या तुलनेत कोल्हापूर...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...